जनता सहकारी बँक मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा | Janata Sahakari Bank Kurduwadi Bharti 2022
Janata Sahakari Bank Kurduwadi Bharti 2022
Janata Sahakari Bank Kurduwadi Bharti 2022 Details
Janata Sahakari Bank Kurduwadi Bharti 2022:- The recruitment notification is declared by Janata Sahakari Bank Kurduwadi Dist. Solapur to fill various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are as follow:-
जनता सहकारी बँक कुर्डुवाडी जि. सोलापूर अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य व्यवस्थापक/ सहायक महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, शाखा अधिकारी, कर्ज अधिकारी, EDP व्यवस्थापक/ संगणक अधिकारी पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य व्यवस्थापक/ सहायक महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, शाखा अधिकारी, कर्ज अधिकारी, EDP व्यवस्थापक/ संगणक अधिकारी
- पद संख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – कुर्डुवाडी जि. सोलापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – जनता सहकारी बँक लिमिटेड, दत्त रोड, गांधी चौक, कुर्डुवाडी, सोलापूर – 413208
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022
Educational Qualification For Janata Sahakari Bank Kurduwadi Vacancy 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | Graduate/ CAIIB/DBF/Diploma in Co-Op Business Management |
मुख्य व्यवस्थापक/ सहायक महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक | B.Com/M.Com/MBA/CA/ ICWA/ CAIIB |
शाखा अधिकारी | Graduate /Post Graduate Degree |
कर्ज अधिकारी | Graduate /Post Graduate Degree |
EDP व्यवस्थापक/ संगणक अधिकारी | Computer Degree/B.E Computer, MCA/ MCS |
How To Apply For Patbandhare Vibhag Akola Vacancy 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Janata Sahakari Bank Kurduwadi Recruitment 2022
|
|
????PDF जाहिरात |
https://cutt.ly/PXVvsv5 |
Table of Contents