जनता सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित | Janata Sahakari Bank Kolhapur Bharti 2025

Janata Sahakari Bank Kolhapur Bharti 2025

Janata Sahakari Bank Kolhapur Bharti 2025

Janata Sahakari Bank Kolhapur Bharti 2025: Janata Sahakari Bank Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill vacant Posts of “Deputy Manager/Assistant Manager, Senior Officer/Loan Section Scrutiny Officer, Recovery Officer”. There are a total of 06 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or through e-mail before the last date. The last date for application is 15 days (08th February 2025). For more details about Janata Sahakari Bank Kolhapur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

जनता सहकारी बँक लिमिटेड, आजरा, जि. कोल्हापूर अंतर्गत उपव्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/कर्ज विभाग छाननी अधिकारी, वसुली अधिकारी” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (08 फेब्रुवारी 2025) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावउपव्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/कर्ज विभाग छाननी अधिकारी, वसुली अधिकारी
  • पदसंख्या06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा 
  • नोकरी ठिकाण – आजरा, जि. कोल्हापूर
  • अर्ज पद्धती ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनता सहकारी बँक लिमिटेड, आजरा, जि. कोल्हापूर, मेन रोड आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस (08 फेब्रुवारी 2025)
  • अधिकृत वेबसाईट – https://janatabankajara.com/

Janata Sahakari Bank Kolhapur Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
उपव्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक 02
वरिष्ठ अधिकारी/कर्ज विभाग छाननी अधिकारी 02
वसुली अधिकारी 02

Educational Qualification For Janata Sahakari Bank Kolhapur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपव्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक बी. कॉम. / एम. कॉम. / एम.बी.ए. फायनांन्स / जे.ए.आय. आय.बी./ सी.ए.आय.आय.बी. सी.ए. व संगणक ज्ञान आवश्यक.
वरिष्ठ अधिकारी/कर्ज विभाग छाननी अधिकारी बी. कॉम. / एम. कॉम. / एम.बी.ए. फायनांन्स / जे.ए.आय. आय.बी. सी.ए.आय.आय.बी. / सी.ए. व संगणक ज्ञान आवश्यक
वसुली अधिकारी बी. कॉम. / एम. कॉम. / एम.बी.ए फायनांन्स / जे.ए.आय. आय.बी. / सी.ए.आय. आय.बी. / सी.ए. व एल एल बी / एल एल एम व संगणक ज्ञान आवश्यक

How To Apply For Janata Sahakari Bank Kolhapur Jobs 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 दिवस (08 फेब्रुवारी 2025) आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For janatabankajara.com Application 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/2snuc
✅ अधिकृत वेबसाईट https://janatabankajara.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड