जालना जिल्ह्यात 600 शिक्षकांच्या जागा रिक्त – Jalna Shikshak Bharti 2024
Jalna Shikshak Bharti 2024
Jalna Shikshak Bharti 2024
रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्यात, शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे, मूळ शाळेवर अध्यापणाचे कार्य करू द्यावे, अशा मागण्यांची अनेकदा निवेदने प्रशासनाकडे देण्यात आली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पालकांनी व विद्यार्थ्यांनी आंदोलने देखील केली. परंतु अद्यापही दखल न घेतल्याने पालकांच्या वतीने नूतनवर्षांच्या पहिल्या दिवशीच सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरो आंदोलन करण्यात आले. भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Ahilyadevi Shikshan Mandal Jalna Bharti 2022: The new recruitment notification has Published by Ahilyadevi Shikshan Mandal Jalna. The Posts Name is Teacher, Librarian, Director of Physical Education. There Are total of 10 vacant Posts to fill with the posts. Interested and eligible candidate can send their application along with the relevant documents to the given mentioned E-Mail/ Whats app No. The Application’s last date is the 16th September 2022. More details are as follows:-
अहिल्यादेवी शिक्षण मंडळ जालना अंतर्गत शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जालना
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – रमेश भाऊ शेंगडे कला, वाणिज्य महाविद्यालय, इंडेवाडी, अंबड रोड, जालना
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2022
Educational Qualification For Ahilyadevi Shikshan Mandal Jalna Bharti 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिक्षक | M.A. B+ SET/ NET/ Ph.D |
ग्रंथपाल | M. lib. B+ SET/ NET/ Ph.D |
शारीरिक शिक्षण संचालक | M.Ped B+ SET/ NET/ Ph.D |
How To Apply For Ahilyadevi Shikshan Mandal Jalna Recruitment 2022
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल
- अर्ज पूर्णपणे रीतसर भरलेला असावा
- उमेदवाराने दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवावे
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी
- अर्ज शेवटच्या तारखेच्या पूर्वी पोहोचवावा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2022
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – रमेश भाऊ शेंगडे कला, वाणिज्य महाविद्यालय, इंडेवाडी, अंबड रोड, जालना
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Ahilyadevi Shikshan Mandal Jalna Vacancy 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3cMXyMF |
Table of Contents