Jalna Police Bharti Result 2026
Jalna Police Bharti Result 2026: For the recruitment of 156 Police Constable posts under the Superintendent of Police, Jalna establishment, a provisional selection list and a provisional waiting list have been released based on the aggregate marks obtained by 1,944 candidates who appeared for the written examination in the Police Constable Recruitment 2024–2025 process. You can view the results using the link provided below.
पोलीस अधीक्षक, जालना आस्थापनेवरील पोलीस शिपाई 156 पदे भरणेकरीता पोलीस शिपाई भरती 2024-2025 प्रक्रियेतील लेखी परीक्षेकरीता उपस्थित 1944 उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या अधीन राहून शासन निर्णयांनुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी या घटकाचे संकेतस्थळ www.jalnapolice.gov.in व मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे संकेतस्थळ www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबाबत उमेदवारांच्या काही हरकती/आक्षेप असल्यास दि.22/04/2026 रोजी 16:00 वा.पर्यंत या घटकाच्या sp.jalna@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर लेखी अर्ज ज्यामध्ये आवेदन अर्ज क्रमांक, चेस्ट क्रमांक, सिट क्रमांक, स्वतःचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व आक्षेपासंबंधीच्या समर्थनीय कागदपत्रांसह सादर करावेत. विहीत मुदतीत प्राप्त न झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत व काहीही आक्षेप नसल्याचे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
निकालाची PDF डाउनलोड करा
Jalna Police Bharti Result 2026 – The Latest Update is OUT!! The Result for Jalna Police Written Examinations is Out Now. Result of the written examination for the Jalna Police recruitment have been announced today. You can download the PDF of the results via the link provided below. Furthermore, this recruitment drive was conducted to fill 156 vacant posts for Police Constables under the establishment of the Superintendent of Police, Jalna. The results for this recruitment have now been declared. You can view the results using the link provided below.
जालना पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करू शकता. तसेच पोलीस अधीक्षक, जालना या घटकाचे आस्थापना वरील पोलीस शिपाई (156) रिक्त पदासाठी ची पोलीस भरती घेण्यात आली आहे. या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निकालाची PDF डाउनलोड करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















