9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन; कुठे आणि कधी होणार येथे बघा संपूर्ण माहिती!!। Jalgaon Job Fair 2025

Jalgaon Rojgar Melava 2025

Jalgaon Rojgar Melava 2025 Details

Jalgaon Rojgar Melava 2025: जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी ६ आणि ७ जानेवारी २०२५ रोजी विशेष करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव, आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कार्यक्रम वेळापत्रक:

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • दिवस: ६ व ७ जानेवारी २०२५
  • वेळ: सकाळी १०.३० ते दुपारी ०३.००
  • ठिकाण: अॅड. बबन बाहेती ज्यू. कॉलेज, ख्वॉजामिया दर्गा चौक, रोझलँड इंग्लिश स्कूल शेजारी, जळगाव

कार्यक्रमाचा पहिला दिवस:

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी करिअर समुपदेशन कार्यक्रम होणार आहे. ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडीसाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा व व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला जाईल.

कार्यक्रमाचा दुसरा दिवस:

दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील विविध उद्योग व नियोजकांच्या वतीने रोजगार मेळावा आयोजित केला जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येतील. इ. १२ वी उत्तीर्ण व १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये नोकरीच्या संधी मिळतील.

आयोजकांचे आवाहन:

या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले आहे.

विशेष सूचना:

उद्योजकांना रिक्त पदांसाठी योग्य उमेदवार शोधण्याची आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्याची ही अनोखी संधी आहे.


Jalgaon Rojgar Melava 2025The job fair notification has declared the respective department for interested and eligible candidates. Pandit Deendayal Upadhyay Offline Employment Fair/ Placement Drive -15 under Jalgaon Rojgar Melava 2024 is announced. There are total of 44+ vacancies announced for Trainee posts. For more details about Jalgaon Job Fair 2024 visit rojgar.mahaswayam.in. The job fair will be held from the 11 March 2024. Further details are as follows:-

जळगाव येथे  विविध पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर क्रमांक १५ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन  रोजगार मेळाव्याची तारीख ११ मार्च २०२४ आहे.

Jalgaon District Pandith Dindayal Upadhyay Job Fair 10 has published a notification advertisement For the Jalgaon Job Fair for various posts. There are a total of various ४४+vacancies available to fill the posts. The candidates who are eligible for the above post can apply online for Jalgaon Offline Rojgar Melava 14, and attend the job fair which is conducted from the 11th March 2024. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more details, the official pdf is given below. Read All the details carefully and apply through the online link given below. For more details about the Jalgaon Job Fair 2024, visit our website www.MahaBharti.in.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर क्रमांक 15
  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या – 44+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/Graduate/ Engineering (Read PDF)
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
  • राज्य – महाराष्ट्र
  • जिल्हा – जळगाव
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • मेळाव्याचे ठिकाणजळगाव
  • रोजगार मेळाव्याची तारीख – ११ मार्च २०२४

Jalgaon Online Job Fair 2024

पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा/ प्लेसमेंट ड्राईव्ह -15
DISTRICT
Private Employer
General
11-03-2024
11-03-2024
India
Maharashtra
Nashik
Jalgaon
Gawerment ITI Jalgaon

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Jalgaon Job Fair 2024 Details

Job Fair Name Details
PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR NO 15
Recruitment Name Jalgaon Job Rojgar Melava 2024
Name of posts 44+ Vacancies
No. of posts Trainee Vacancies
Job Location Jalgaon
How To Apply Online Registration

All Important Dates For Jalgaon Job Fair 2024

Job Fair Date 11 March 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

Important Links For Jalgaon Rojgar Melava 2024

???? जाहिरात
https://shorturl.at/npES5


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
  1. Gopal koli says

    Driver lagel kay

  2. Aakash bhimrao jadhav says

    Aakash bhimrao Jadhav my contact number. 8767311661. My form is apply

  3. MahaBharti says

    हा ऑनलाईन रोजगार मेळावा आहे, यात आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, लिंक दिलेली आहे… नंतर आपल्याला बोलवण्यात येईल

  4. Roshan thakur says

    Jalgaon madhe nemke konte thikan ahe konala mahit ahe ka?

  5. Roshan thakur says

    Add konta ahe koni sangnar ka please

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड