महापालिकेत नोकरभरती वर्षभर लांबणीवर, भरती सेवा प्रवेश नियम मंजूर नाही! | Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024
Jalgaon Mahanagarpalika Offline Application 2024
JCMC MPW Bharti 2024
मित्रांनो, आताच प्राप्त माहिती नुसार महापालिकेत दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या पाहता रिक्त जागा वाढत असून, उपलब्ध मनुष्यबळावर ताण पडत आहे, तर दुसरीकडे नोकरभरती वर्षभर तरी होणार नाही, असे संकेत मिळू लागले आहेत. नवीन आकृतीबंध मंजूर झालेला आहे. मात्र भरती सेवा प्रवेश नियम (आरआर) मंजूर नाही. त्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा सुरू असल्याचे महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले. सहा लाख लोकसंख्या असलेल्या शहराचा गाडा एक हजार ४५० कर्मचाऱ्यांवर हाकला जात आहे. महापालिकेसाठी २ हजार १५७ इतके मनुष्यबळ मंजूर असले तरी ७०७ जागा रिक्त आहेत. सर्वाधिक वर्ग ३ च्या ५०१ व वर्ग ४ चे १४६ मनुष्यबळ कमी आहे. महापालिकेत अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत, रिक्त जागांची संख्या वाढून कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार आला आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भरतीसाठी मंत्रालयात सतत पाठपुरावा सुरू आहे. नवीन आकृतीबंध मंजूर आहे. मात्र भरती सेवा प्रवेश नियम (आरआर) मंजूर नाही. भरतीला वर्षभराचा कालावधी लागू शकतो. शासनाच्या योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करताना कसरत होत असली, तरी त्याचा कामावर परिणाम होऊ दिला नाही.
सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी (१५ वा वित्त आयोग) दिनांक १०/०८/२०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमधील एमपीडब्ल्यु या पदासाठी खालीलप्रमाणे आरक्षण प्रसिध्द करणेत आलेले होते..तथापि Female 30% आरक्षणामध्ये अजा, अज, इमाव, एसईबीसी, इडब्ल्यूएस तसेच खुला यात वरिष्ठ कार्यालयाचे मान्यतेनुसार अशंत बदल झालेला आहे. त्यानुसार सुधारित आरक्षण खालीलप्रमाणे दिलेला असुन त्याप्रमाणे वाचण्यात यावे..तरी अजा, अज, इमाव, एसईबीसी, इडब्ल्युएस तसेच खुला Female 30% या प्रवर्गामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज General प्रवर्गात गृहीत धरण्यात येतील. याबाबत काही आक्षेप असल्यास सदर प्रवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांनी दिनांक ०४/०९/२०२४ रोजी पावेतो वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१ यांच्याकडे समक्ष उपस्थित राहुन लेखी स्वरुपात अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याबाबत शुध्दीपत्रक देण्यात येत आहे..
शुद्धीपत्रक १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्टाफ नर्स एमपीडब्लू या पदांची जाहिरात जळगाव मनपा
Jalgaon City Municipal Corporation Bharti 2024
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024: Jalgaon City Municipal Corporation has invited applications for the posts of “Staff Nurse (Male), Staff Nurse (Female), MPW (Male)”. There are total of 45 vacancies are available. The job location for this recruitment is Jalgaon. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for application submission is the 20th of August 2024. For more details about Jalgaon City Municipal Corporation Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
जळगाव महानगरपालिका अंतर्गत “स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष)” पदांची 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष)
- पदसंख्या – 45 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/
JCMC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
स्टाफ नर्स (पुरुष) | 03 |
स्टाफ नर्स (महिला) | 18 |
MPW (पुरुष) | 24 |
Educational Qualification For Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स (पुरुष) | GNM / B.Sc Nursing |
स्टाफ नर्स (महिला) | GNM / B.Sc Nursing |
MPW (पुरुष) | 12th In Science + Paramedical Basic Training Course Or Sanitary Inspector Course |
Salary Details For Jalgaon Mahanagarpalika Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्टाफ नर्स (पुरुष) | Rs.20000/- |
स्टाफ नर्स (महिला) | Rs.20000/- |
MPW (पुरुष) | Rs.18000/- |
How To Apply For JCMC Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज कर्णपूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.jcmc.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/ltCPU |
✅ अधिकृत वेबसाईट | http://www.jcmc.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the Jalgaon City Municipal Corporation for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Staff Nurse (Male), Staff Nurse (Female), MPW (Male) posts. There are total of 45 Vacancies available to fill. The job location for this recruitment is Jalgaon. Applicants need to apply offline mode for Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024. Offline Application is started. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about Jalgaon City Municipal Corporation Bharti 2024 Details, visit our website www.MahaBharti.in.
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Jalgaon Mahanagarpalika |
???? Recruitment Details | Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 |
???? Name of Posts | Staff Nurse (Male), Staff Nurse (Female), MPW (Male) |
???? Job Location | Jalgaon |
✍Application Mode | Offline |
✉️ Address | Medical Health Officer and Chief Medical Officer, Chhatrapati Shahu Maharaj Hospital, Shahu Nagar, Jalgaon Pin 425 001 |
✅Official WebSite | http://www.jcmc.gov.in/ |
Educational Qualification For JCMC Bharti 2024 |
|
Staff Nurse (Male) | GNM / B.Sc Nursing |
Staff Nurse (Female) | GNM / B.Sc Nursing |
MPW (Male) | 12th In Science + Paramedical Basic Training Course Or Sanitary Inspector Course |
Age Criteria JCMC Recruitment 2024 |
|
Age | — |
Salary Details For Jalgaon Mahanagarpalika Job 2024 |
|
Staff Nurse (Male) | Rs.20000/- |
Staff Nurse (Female) | Rs.20000/- |
MPW (Male) | Rs.18000/- |
Application Fee For Jalgaon Mahanagarpalika Application 2024 |
|
Fee | — |
Jalgaon Mahanagarpalika Vacancy Details |
|
Staff Nurse (Male) | 03 |
Staff Nurse (Female) | 18 |
MPW (Male) | 24 |
All Important Dates Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 20th of August 2024 |
www.jcmc.gov.in Bharti 2024 Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
new update
New Update
Udya covid chi bharati wardboy aahe ka
Swepper k ley Jalgaon me koi job ho toh dekhey sir..
Graduation Ch final year aahe chalte Ka mg