Jalgaon Janata Sahakari Bank Result – The results of the recruitment examination for the post of Clerk, conducted by the Jalgaon Janata Sahakari Bank Ltd., Jalgaon, on Sunday, March 15, 2026, have been made available within the candidates’ login portals. Interview call letters for candidates eligible for the interview stage of this examination will be made available online within their respective login portals. Following the interviews, the merit list for this recruitment examination will be published on the bank’s website, www.sznsbal.in.
जळगांव जनता सहकारी बँक लि जळगांव या बँकेच्या रविवार दिनांक १५/३/२०२६ रोजी झालेल्या लिपिक पदाचे भरती परीक्षेचा निकाल उमेदवारांचे लॉगिनमध्ये उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर परीक्षेच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत पत्रे उमेदवारांचे लॉगिनमध्ये ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येतील. मुलाखतीनंतर सदर भरती परीक्षेची मेरिट लिस्ट www.sznsbal.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
मुलाखतीचा पत्ता – Jalgaon Janata Sahakari Bank Ltd, H.O. ‘Seva’, 117/119, Navi Peth, Jalgaon.

मुलाखत दिनांक व वेळ
दिनांक 29 March 2026
10:30 AM to 1:30 PM
2:30 PM to 6:30 PM
दिनांक 30 March 2026
10:30 AM to 1:30 PM
2:30 PM to 6:30 PM
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















