जलशक्ती येथे रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!! | Jal Shakti Bharti 2024
Jal Shakti Offline Application 2024
Jal Shakti Bharti 2024
Jal Shakti Bharti 2024: Jal Shakti has published an advertisement for the various vacant posts of “Chairperson, Member, Secretary”. There are a total of 05 vacancies are available to fill posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned E-mail address before the last date. The last date for submission of the application is 30 Days (22nd of september 2024). For more details about the Jal Shakti Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
जलशक्ती अंतर्गत “अध्यक्ष, सदस्य, सचिव” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (22 सप्टेंबर 2024) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अध्यक्ष, सदस्य, सचिव
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
- ई-मेल पत्ता –
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (Est.IV), जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन, जलशक्ती मंत्रालय, कक्ष क्रमांक 428-A, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली-110001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 दिवस (22 सप्टेंबर 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://jalshakti-ddws.gov.in/
Jal Shakti Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अध्यक्ष | 01 |
सदस्य | 03 |
सचिव | 01 |
Salary Details For Jal Shakti Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अध्यक्ष | Level-15 (Rs. 182200-224100) |
सदस्य | Level-14 (Rs.144200-218200) |
सचिव | Level-13 (Rs.123100-215900) |
How To Apply For Jal Shakti Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (22 सप्टेंबर 2024) आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For jalshakti-ddws.gov.in Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cELRX |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://jalshakti-ddws.gov.in/ |
Table of Contents
Comments are closed.