नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी; JP मॉर्गन कंपनी देणार 4 हजार नोकऱ्या!!

J P Morgan Company Jobs

JP Morgan Company will give 4 thousand jobs !! 

J P Morgan Company Jobs : There will be a great opportunity for Indians to get jobs in the tech sector. US banking company JP Morgan plans to employ thousands of people this year, with about 4,000 experienced technologists in India to be added to the company.

नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी!!

J P Morgan Company Jobs – खुशखबर – JP मॉर्गन कंपनी देणार 4 हजार नोकऱ्या!! कोरोना संकटाच्या काळात वर्षभरात लाखो नोकऱ्या गेल्याचे पाहायला मिळाले आहे. छोटे व्यापारी, उद्योग यांचे कंबरडे मोडले असून, बेरोजगारांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. अनेकांना नोकऱ्या मिळणे कठीण होत चालले आहे. कोरोना संकटाच्या काळात एक दिलासादायक वृत्त असून मिळवण्याची उत्तम संधी प्राप्त झालेली पाहायला मिळत आहे. भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे.

अमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन (JP Morgan) यंदाच्या वर्षी हजारो जणांना नोकरी देण्याची योजना असून, भारतात जवळपास ४ हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्टना कंपनीसोबत जोडले जाणार आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनकडून देण्यात आली आहे.जेपी मॉर्गन कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील टेक सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. बँकेने यूएस इंडिया फ्रेंडशी अलायन्ससह कोविड मदतीसाठी २ मिलियन देण्याची घोषणा केली आहे. जेपी मॉर्गन चेस ने भारतात कोविड महामारीला रोखण्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मदतीचे आवाहन केले आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी दिली आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
 1. Yashaswi santosh ahire says

  Which job???

 2. Shital Adsule says

  Santh tukaram maharaj ani chattrapati shivaji maharaj yanchi bhet hone shaky ahe ka ??? Santh tukaram maharaj he 13 vya shatakat houn gele ani chh shivaji maharaj he 16 vya shatakat houn gele tyanchya madhe 300 year cha farak pdto mg yanchi bhet kashi zali 🙄

 3. Vicky mali says

  Driving job hospital wadboy job bank job

 4. Rohan Ramdas Pawaskar says

  I am really happy for this job opportunity .. how we can apply the job

 5. Rahul keshav Sabale says

  Apply kaise kare

 6. Akash Hanmant Khandegal says

  Plese send the application link

 7. Swati Dhotre says

  Hello,

  This is Swati Dhotre, Applying for the job in your company currently i am working with Bajaj Auto Finance as a DMA since Nov 2017 to till.

 8. Smita says

  Apply kaise kare.

 9. nitesh sonone says

  sit police bahrti kadhi ahe ani keyva ahe

 10. SuchitaMahamuni says

  Please send the Application link and number

 11. Babasaheb Dhumal says

  I am interested

 12. Babasaheb Dhumal says

  I am interested please send the application link and number

 13. Rathod+pravin+Shankar says

  Job cnmpni made pahije

 14. Rathod+pravin+Shankar says

  Job pahije companies

 15. Omkar says

  How to apply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड