नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी; JP मॉर्गन कंपनी देणार 4 हजार नोकऱ्या!!
J P Morgan Company Jobs
JP Morgan Company will give 4 thousand jobs !!
J P Morgan Company Jobs : There will be a great opportunity for Indians to get jobs in the tech sector. US banking company JP Morgan plans to employ thousands of people this year, with about 4,000 experienced technologists in India to be added to the company.
नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी!!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
J P Morgan Company Jobs – खुशखबर – JP मॉर्गन कंपनी देणार 4 हजार नोकऱ्या!! कोरोना संकटाच्या काळात वर्षभरात लाखो नोकऱ्या गेल्याचे पाहायला मिळाले आहे. छोटे व्यापारी, उद्योग यांचे कंबरडे मोडले असून, बेरोजगारांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. अनेकांना नोकऱ्या मिळणे कठीण होत चालले आहे. कोरोना संकटाच्या काळात एक दिलासादायक वृत्त असून मिळवण्याची उत्तम संधी प्राप्त झालेली पाहायला मिळत आहे. भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे.
अमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन (JP Morgan) यंदाच्या वर्षी हजारो जणांना नोकरी देण्याची योजना असून, भारतात जवळपास ४ हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्टना कंपनीसोबत जोडले जाणार आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनकडून देण्यात आली आहे.
जेपी मॉर्गन कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील टेक सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. बँकेने यूएस इंडिया फ्रेंडशी अलायन्ससह कोविड मदतीसाठी २ मिलियन देण्याची घोषणा केली आहे. जेपी मॉर्गन चेस ने भारतात कोविड महामारीला रोखण्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मदतीचे आवाहन केले आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी दिली आहे.
Table of Contents
How to apply
Job pahije companies
Job cnmpni made pahije
I am interested please send the application link and number
I am interested