Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IWST भरती २०२०

IWST Recruitment 2020

IWST Recruitment 2020 : इंस्टिट्यूट ऑफ वुड सायंस एंड टेक्नॉलॉजी येथे वनरक्षक पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२० आहे.

  • पदाचे नाववनरक्षक
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, वुड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, १८ वे क्रॉस, मल्लेस्वरम, बेंगलुरू – ५६०००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IWST Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3bAB1MR
अधिकृत वेबसाईट : http://iwst.icfre.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड