ITI च्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण!!
ITI Government Jobs 2022
ITI Government Jobs 2022
ITI Government Jobs 2022 : Students in ITIs will now receive state-of-the-art training from PDLite Industries. The state government has taken this step to provide up-to-date training to the students in ITIs to make them employable. Further details are as follows:-
आयटीआयमधील विद्यार्थ्यांना आता पिडीलाईट इंडस्ट्रीजकडून आधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे. आयटीआयमधील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी हे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक डी. ए. दळवी आणि ‘पिडीलाईट’चे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- मंत्री टोपे यांच्या दालनात कराराबाबत सविस्तर चर्चा झाली.
- कंपनीचे अरुण उपाध्याय यांनी सादरीकरण केले. कारपेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेसन व इंटेरिअर डेकोरेशन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची खूप मागणी आहे.
- आयटीआयमधील सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
- आयटीआयमधील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी सर्व्हेक्षण करावे.
- राज्यातील काही संस्थांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण द्यावे.
- त्यानंतर व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येण्यासाठी प्रयत्न करावे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.
The training will be conducted through the company’s Corporate Social Responsibility (CSR) initiative. The company has earlier signed MoUs with the governments of Gujarat and Rajasthan. The company is trying to improve the quality of artisans by training them, said Dr. P. K. Shukla said. Through this, students in the state will get modern training, said Principal Secretary Manisha Verma. Deputy Secretary of Skill Development Department Dr. Namdev Bhosale, Yogesh Patil, Joint Director, Vocational Education and Training Department; Pradeep Gadekar, Harshad Deshpande, Arun Chamankar, Jinal Shah etc. were present.