शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा | Govt ITI Akola Bharti 2022

ITI Akola Bharti 2022

ITI Akola Bharti 2022

ITI Akola Bharti 2022: ITI Akola (Government Industrial Training Institute, Akola) has published recruitment notifications for 06 vacant posts to fill with Art Director posts. Interested and eligible candidates can apply offline mode before the 25th of November 2022. More details are given below:-

Government Industrial Training Institute Akola Bharti 2022

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे शिल्प निदेशक पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे. तसेच मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने 29 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिल्प निदेशक
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती– ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शीटाकळी, जि. अकोला
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 29 नोव्हेंबर 2022

Educational Qualification For ITI Akola Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिल्प निदेशक (सांधता) यांत्रिक अभियांत्रीकी या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा पदविका किंवा संबंधित व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा त्या व्यवसायातील अ.भा.व्य. प्रमाणपत्र परिक्षा व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण व एस.एस.सी. गणित व सायन्स विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी व पदविधारक असल्यास प्राधान्य.

अनुभव – शासकीय किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील किंवा औद्योगिक आस्थपनेतील शिकविण्याचा ०१ वर्ष पदविधारकास ०२ वर्षे व संबंधीत व्यवसायातील राष्ट्रीय शिकाठ उमेदवारी प्रमाणपत्र परिक्षा / संबंधित व्यवसायातील अ.भा.व्य. प्रमाणपत्र परिक्षाधारकास अनुभव ३ वर्षे.

शिल्प निदेशक (यांत्रिक कर्षित्र) यांत्रिक अभियांत्रीकी या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा पदविका किंवा संबंधित व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा त्या व्यवसायातील अ.भा.व्य. प्रमाणपत्र परिक्षा व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण व एस.एस.सी. गणित व सायन्स विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी व पदविधारक असल्यास प्राधान्य.

अनुभव – शासकीय किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील किंवा औद्योगिक आस्थपनेतील शिकविण्याचा ०१ वर्ष पदविधारकास ०२ वर्षे व संबंधीत व्यवसायातील राष्ट्रीय शिकाठ उमेदवारी प्रमाणपत्र परिक्षा / संबंधित व्यवसायातील अ.भा.व्य. प्रमाणपत्र परिक्षाधारकास अनुभव ३ वर्षे.

शिल्प निदेशक (जोडारी) यांत्रिक अभियांत्रीकी या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा पदविका किंवा संबंधित व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा त्या व्यवसायातील अ.भा.व्य. प्रमाणपत्र परिक्षा व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण व एस.एस.सी. गणित व सायन्स विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी व पदविधारक असल्यास प्राधान्य.

अनुभव – शासकीय किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील किंवा औद्योगिक आस्थपनेतील शिकविण्याचा ०१ वर्ष पदविधारकास ०२ वर्षे व संबंधीत व्यवसायातील राष्ट्रीय शिकाठ उमेदवारी प्रमाणपत्र परिक्षा / संबंधित व्यवसायातील अ.भा.व्य. प्रमाणपत्र परिक्षाधारकास अनुभव ३ वर्षे.

शिल्प निदेशक (यांत्रिक डीझेल) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी (विथ स्पेसलायझेशन इन ऑटोमोबाईल) च्या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा पदविका किंवा संबंधीत व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र परिक्षा व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा त्या व्यवसायातील अ.भा.व्य. प्रमाणपत्र परिक्षा व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण व एस.एस.सी. गणित व सायन्स विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी व पदविधारक असल्यास प्राधान्य.

अनुभव – शासकीय किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील किंवा औद्योगिक आस्थपनेतील शिकविण्याचा ०१ वर्ष पदविधारकास ०२ वर्षे व संबंधीत व्यवसायातील राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी प्रमाणपत्र परिक्षा / संबंधित व्यवसायातील अ.भा.व्य. प्रमाणपत्र परिक्षा धारकास अनुभव ३ वर्षे.

शिल्प निदेशक (ड्रेस मेकिंग) एस. एस. सी. आयटीआय सिटीआय उत्तीर्ण

अनुभव संबंधीत व्यवसायातील अ.भा.व्या. प्रमाणपत्र परिक्षा धारकास अनुभव ३ वर्षे

शिल्प निदेशक (एम्ल्पॉबिलीटि स्कील) एम.बी.ए. किंवा बी.बी.ए. किंवा सोशॉलॉजी स्पेशल वेल्फेअर / इकॉनॉमिक्स ०२ वर्षे अनुभवसह आणि इंग्रजी कम्युनिकेशन स्किलबेसीक कॉम्प्युटर व १२ वी पदविका लेव्हल शिकलेले.

Govt ITI Akola Vacancy 2022

पदाचे नाव पद संख्या 
शिल्प निदेशक (सांधता) 01 पद
शिल्प निदेशक (यांत्रिक कर्षित्र) 01 पद
शिल्प निदेशक (जोडारी) 01 पद
शिल्प निदेशक (यांत्रिक डीझेल) 01 पद
शिल्प निदेशक (ड्रेस मेकिंग) 01 पद
शिल्प निदेशक (एम्ल्पॉबिलीटि स्कील) 01 पद

How to Apply For Government ITI Akola Bharti 2022

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. शैक्षणिक अर्हता व अनुभव राहील, उमेदवारांनी http://dgt.gov.in/CTS details OR https://www.cstaricalcutta.gov.in या संकेतस्थळावर जाऊन या पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव पाहावे
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Government ITI Akola Recruitment 2022

ITI Akola Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ITI Akola Bharti 2022

???? PDF जाहिरात
http://bit.ly/3gdQMl0

The recruitment notifications have been declared from the Industrial Training Institute, Akot, Dist. Akola for the interested and eligible candidates. The applications are invited for the Craft Director Posts. There are a total of 10 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Akot, Dist. Akola. Applicants apply offline mode for Govt. ITI Akola Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 5th of January 2022. For more details about ITI Akot Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

ITI Akot Bharti 2022 Details

? Name of Department Industrial Training Institute, Akot, Dist. Akola
? Recruitment Details ITI Akola Recruitment 2022
? Name of Posts Craft Director
? No of Posts 10 Vacancies
? Job Location Akot, Dist. Akola
✍? Application Mode Offline
✉️ Address  Principal, Industrial Training Institute, Akot Dist. Akola-444101

Educational Qualification For Govt ITI Akola Recruitment 2022

Craft Director Degree/ Diploma In relevant Subject (Refer PDF)

ITI Akola Recruitment Vacancy Details

Craft Director 10 Vacancies

Government ITI Akola Bharti 2022 All Important Dates 

⏰ Last Date  5th of January 2022

ITI Akola Bharti Important Links

Full Advertisement


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड