ISRO SAC मध्ये ५५ पदांकरिता ऑनलाईन अर्ज – मुदतवाढ

ISRO Recruitment 2020 - Date Extended


ISRO Recruitment 2020 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत स्पेस अप्लिकेशन सेंटर येथे वैज्ञानिक / अभियंता, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ बी पदांच्या एकूण ५५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२० १ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाव –  वैज्ञानिक / अभियंता, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ बी
  • पद संख्या – ५५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ एप्रिल २०२० १ मे २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
रिक्त पदांचा तपशील – ISRO Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
वैज्ञानिक / अभियंता२१
तांत्रिक सहाय्यक०६
तंत्रज्ञ बी२८

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2IQjP9O
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2X6fWG4

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>