ISRO भरती २०१९
ISRO Recruitment 2019
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था येथे वैज्ञानिक / अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स), वैज्ञानिक / अभियंता (यांत्रिकी), वैज्ञानिक / अभियंता (संगणक विज्ञान), वैज्ञानिक / अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स) पदांच्या एकूण ३२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैज्ञानिक / अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स), वैज्ञानिक / अभियंता (यांत्रिकी), वैज्ञानिक / अभियंता (संगणक विज्ञान), वैज्ञानिक / अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स).
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार BE/ B.Tech असावा.
- वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- फीस – रु. १०० /-
- वेतनश्रेणी – रु. ५६,१०० /-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App