ISP नाशिक भरती २०२०

ISP Nashik Bharti 2020


इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक (ISP Nashik Bharti 2020) येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाववकील
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कायद्याची पदवी असावी.
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजनरल चीफ मॅनेजर, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – ४२२१०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2UV1cZw

शुद्धीपत्रक : http://bit.ly/2SOBrYm

अधिकृत वेबसाईट : http://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.