ISC बारावीची परीक्षा रद्द !!

ISC 12th Board Exam 2021

ISC 12th Board Exam 2021

ISC 12th Board Exam 2021 – ISCE 12th board exam – after CBSE ISCEalso cancelled 12th board exam 2021. Further details are as follows:-

ISC बारावीची परीक्षा रद्द !! आयसीएसई बोर्डाने बारावीची बोर्ड परीक्षा रद्द केली आहे. आयसीएसई बोर्डाने (ICSE Board)देखील बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काउंसिल फॉर द इंडीयन स्कूल सर्टिफिकेट्स एग्झामिनेशन (सीआयएससीई) चे अधिकृत संकेतस्थळ cisce.org वर आयएससी परीक्षा रद्द ((ISC Exam 2021)होण्यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिझल्टची घोषणा केल्यानंतर काही विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील तर त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी आयसीएसई बोर्ड देणार आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची ही परीक्षा होणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड