इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू | Iqra Unani Medical College Jalgaon Bharti 2022
Iqra Unani Medical College Jalgaon Bharti 2022
Iqra Unani Medical College Jalgaon Recruitment 2022 Details
Iqra Unani Medical College Jalgaon Bharti 2022: The recruitment notification is declared by Iqra Unani Medical College Jalgaon for interested applicant to fill vacant posts. Interested candidates can apply before the last date. More details are given below:-
इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकुण 16+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता)
- पदसंख्या – 16+ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –अध्यक्ष, इक्रा एज्युकेशन सोसायटी, इक्रा युनानी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, २५/२, इकरा नगर, मोहाडी शिवार, शिरसोली रोड, जळगाव – 425 001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2022
- अधिकृत वेबसाईट – www.iqramedicalcollege.in
How to Apply For Iqra Education Society Jalgaon Bharti 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.iqramedicalcollege.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Iqra Unani Medical College Jalgaon Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Iqra Unani Medical College Jalgaon Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/oA9KpKW |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.iqramedicalcollege.in |
Table of Contents