इंडियन ऑईलच्या 480 पदांसाठी भरती! असा करा अर्ज !
IOCL Recruitment 2021 - Apply Here
IOCL Recruitment 2021 Details
IOCL Recruitment 2021 – Apply Here : Indian Oil Corporation Limited has invites applications from Indian Nationals to fill up the following posts in Trade/ Technician Apprentice. There are a total of 480 vacancies to fill. Further details are as follows:-
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ट्रेड अप्रेंटिसच्या 480 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यासंदर्भात विभागाने अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचनाही जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार (IOCL)च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. कशी आहे प्रक्रिया जाणून घेऊ…
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 480 जागा भरल्या जातील. निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरी येथे असलेल्या इंडियन ऑईल शाखेत केली जाईल. उमेदवारांना 28 ऑगस्टपूर्वी भरतीसाठी अर्ज करण्याची सूचना देण्यात आली आहे, कारण त्यानंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही. पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट – iocl.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली आहे आणि 28 ऑगस्ट 2021 रोजी संपेल.
IOCL Recruitment 2021 – Apply Here – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ट्रेड/ तंत्रज्ञ अप्रेंटिस पदांच्या एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – ट्रेड/ तंत्रज्ञ अप्रेंटिस
- पद संख्या – 480 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th/ ITI/ Diploma (Refer PDF)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IOCL Jobs 2021
|
|
Table of Contents
सर x ray technician 12th Oct 2020 gov job ahet ka.
मला पुणे येथे काम हवं आहे
22 जानेवारी ला कोनते फाम भरायचे आदिवासी विकास भवनला