IOCL मध्ये ६०० पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा

IOCL Recruitment 2020


IOCL Recruitment 2020 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ईस्टर्न रीजन येथे अकाउंटंट / टेक्निशियन / ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदांच्या एकूण ६०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२० आहे.

 • पदाचे नावअकाउंटंट / टेक्निशियन / ट्रेड अ‍ॅप्रेंटिस
 • पद संख्या – ६०० जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख२१ जून २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3eo5dfN
ऑनलाईन आज करा : https://rectt.in/


7 Comments
 1. KISHOR Dharma DESHMUKH says

  12th job pahije

 2. Narwade vishranti Bhagwan says

  10th pass job pahije sir mam…

 3. Rajesh Dhondge says

  10th pass driver jab

 4. Manoj prakash Bhandari says

  9 th पास साठी कोणती नोकरी आहे.
  मी 10 वर्ष क्रेडिट सोसायटी मध्ये काम करीत आहे.

 5. Pooja Ahire says

  BE IT sathi job havai.

 6. Prem jadhav says

  B com ty jal aahy plz need job

 7. Laxman Mali says

  9th pass sarkari nokari pahije mi aata surakcha rakshak mhanun kam karit aahe.

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>