कला संचालनालय उत्तरपत्रिका मुल्यमापन केंद्रावर जमा करणे ! @ doa.maharashtra.gov.in – Elementary Intermediate Drawing Exam Timetable

Intermediate Drawing Exam 2022 Exam Timetable

Intermediate Drawing Grade Exam Timetable 2023 @doa.maharashtra.gov.in & dge.doamh.in

Elementary Intermediate Drawing Exam

पूर्ण माहिती


 

Intermediate Drawing Exam 2022 Exam Timetable  – According to the government decision dated 16.02.2015 regarding the revised syllabus of the Government Drawing Examination, the revised syllabus has been approved by the government from the year 2015. Accordingly, the Government Drawing (Elementary and Intermediate Drawing Grade) Examination 2023 will be conducted offline from 04th October, 2023 to 07th October, 2023. Online Application Form & Registration process is given below. For more updates keep visiting us at MahaBharti.in.  Very Soon the PDF of Previous year papers and its solutions will be available for downloading.

 

शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास (Directorate of Art, Maharashtra State, Mumbai) संदर्भीय दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुर्नरचित अभ्यासक्रमास सन २०१५ पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३ चे आयोजन ऑफलाईन पध्दतीने दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२३ ते दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्ही पैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑन पध्दतीने www.doa.maharashtra.gov.in आणि https://dge.doamh.in या संकेतस्थळावर भरावयचे असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.

 

Application Fees For doa.maharashtra.gov.in & dge.doamh.in Registration Process 2023 – 2024

Application Fees doa.maharashtra.gov.in & dge.doamh.in

 

Helpline : 9175176036 

📝 अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Piyush durgesh khairnar says

    Mala online Fom bharaycha aahe

  2. Vandana More says

    Mazya mulila intermediate exam che registration karayache aahe kse krta yeil. school madhun nahi jhale registration

  3. Yash rathod says

    Date of examination

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड