एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2019

Integrated Tribal Development Project Recruitment 2019


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे संगणक शिक्षक व कला (कार्यानुभव) शिक्षक पदांच्या एकूण १२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc (CS/IT), B.C.A, B.E (Computer), B tech Computer/ M.Sc (computer/IT), A.T.D ( Art Teacher Diploma) असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे असावे.
  • फीस – रु. ३०० /-
  • नोकरी ठिकाण – पालघर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   📝 अर्ज कराLeave A Reply

Your email address will not be published.