INHS कस्तुरी पुणे भरती २०१९
INHS Kasturi Recruitment 2019
INHS कस्तुरी पुणे येथे बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ
- नोकरी ठिकाण – लोणावळा, पुणे महाराष्ट्र
- अर्ज करण्याचा पत्ता – INHS कस्तुरी, नेवाळ बेस, लोणावळा, पुणे-४१०४०२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑगस्ट २०१९ (दुपारी २.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.