12 वी उत्तीर्णांना Infosys तर्फे इंटर्नशिपची मोठी संधी!! Internship for 12th Pass

Infosys Springboard Internship Program

Infosys Springboard Internship Program 2022

Infosys Springboard Internship Program : Infosys, a reputed IT company, has provided a great opportunity for an Internship for the 12th pass. As part of the Springboard program launched by the company, and Infosys internship is being organized for Indian students who have just passed the 12th standard. Further details are as follows:-

मोठी संधी! Infosys मध्ये 1139 पदांची भरती सुरु!! त्वरित अर्ज करा

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खुशखबर!! Amazon मध्ये नोकरीची मोठी संधी, 92,000+ पदांची बंपर भरती सुरु

Internship for 12th Pass

बारावी उत्तीर्णांसाठी (Internship for 12th pass) नामांकित IT कंपनी Infosys नं इंटर्नशिपची (Infosys Internship) मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने सुरू केलेल्या स्प्रिंगबोर्ड उपक्रमाचा (Springboard program) भाग म्हणून नुकतेच १२वी उत्तीर्ण झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिस इंटर्नशिप आयोजित केली जात आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कंपनीचे म्हणणे आहे की, इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप प्रोग्राम (Infosys Springboard Internship) हे विद्यार्थी किंवा शिकणार्‍यांसाठी शिकण्याची एक उत्तम संधी आहे जे त्यांच्या सध्याच्या कौशल्यांचा विकास करू पाहत आहेत आणि जागतिक कॉर्पोरेट व्यावसायिकांसारखे बनण्याची तयारी करत आहेत. ही इंटर्नशिप जमशेदपूर इथे असणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात शिकलेले सैद्धांतिक ज्ञान व्यावहारिक कार्यात कसे लागू करावे याबद्दल इन्फोसिस तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. इन्फोसिस इंटर्नशिप कार्यक्रम (Infosys Springboard Internship) आयोजित केला जात आहे आणि हा कंपनीचा CSR उपक्रम असल्याने, विद्यार्थ्यांना कोणतेही स्टायपेंड दिले जाणार नाहीये.

Students will be awarded a certificate of completion of the internship upon successful completion of the internship. The internship will be for 8 to 12 weeks. There are limited seats in this internship program, so the company can select candidates through examination or interview.

Eligibility Criteria For Infosys Internship

  • अर्जदारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष आणि पदवी किंवा पूर्ण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.
  • अर्जदारांना प्रकल्पाच्या विषयासाठी सुचविलेले सर्व पूर्व-आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे आणि अभ्यासक्रमांच्या स्वयं-मूल्यांकन परीक्षांमध्ये 60 टक्के मिळवणे देखील आवश्यक आहे.
  • अर्जदारांना एक सर्व्हे फीडबॅक देखील सबमिट करणे आवश्यक आहे जे त्यांनी अर्ज बटणावर क्लिक केल्यावर सक्रिय होईल.

How to Apply Infosys Internship Program 2022

Those who want to apply (How to apply for Infosys Springboard Internship) should visit the official website for more details. To apply for Infosys Internship, students must first register on the Springboard website.

  • इच्छुक सहभागींना 14 जानेवारी 2021 पूर्वी वेबसाइटवर दिलेल्या प्रोजेक्ट्सच्या सूचीमधून एक प्रोजेक्ट निवडावा लागेल.
  • सर्व पूर्व-आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांद्वारे घेतलेल्या कोणत्याही मुलाखतीसाठी देखील तयार असणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांनाप्रोजेक्ट्सचे वाटप केले जाईल.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड