Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंदुताई मेमोरियल कॉलेज भंडारा भरती २०१९

Indutai Memorial College Bhandara Bharti 2019

इंदुताई मेमोरियल बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्स कॉलेज भंडारा येथे सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्राचार्य पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्राचार्य.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार Ph.D, पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – इंदुताई मेमोरियल बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्स कॉलेज, कुंभारे नगर ता. तुमसर, जि. भंडारा- ४४१९१२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्वाच्या लिंक्स :

जाहिरात क्र – 1
जाहिरात क्र – 2
जाहिरात क्र – 3

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड