इंडो-ऑस्ट्रेलियन संयुक्त उद्यम भरती २०१९
Indo-Australian Joint Venture Bharti 2019
इंडो-ऑस्ट्रेलियन संयुक्त उद्यम सांगली येथे मार्केटिंग मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, टेलिमार्केटिंग (लेडीज) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी शुक्रवार ते शनिवारला उपस्थित राहावे.
- पदाचे नाव – मार्केटिंग मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, टेलिमार्केटिंग (लेडीज).
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणतीही पदवी असावी.
- नोकरी ठिकाण -सांगली
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – इंडो-ऑस्ट्रेलियन संयुक्त उद्यम सांगली.
- मो नं – ९६३७६६६५३०/ ८३८००१४५५५
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App