दोन लाखांपर्यंत पगार, रेल्वे विभागात या पदांसाठी भरती सुरू
Indian Railway Bharti Rites News
मित्रांनो, जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर हि आपल्यासाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मित्रांनो, रेल्वे विभागात हि नवीन मेगा भरतीला सुरूवात झालीये. तसेरी उमेदवारांनी या भरती साठी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी सुवर्णसंधी संधी म्हणावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड होणार आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेची तयारी उमेदवारांनी करावी. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत.
ही भरती प्रक्रिया रेल्वे मंत्रालयाची कंपनी RITES Ltd. साठी राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वॉक इन इंटरव्यू द्यावे लागणार आहेत. 12 एप्रिल ते 16 एप्रिलमध्ये हे वॉक इन इंटरव्यू घेतले जाणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपल्याला https://www.rites.com या साईटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया 31 पदांसाठी पार पडत आहे. निवासी अभियंता, डिझाइन अभियंता, डिझाइन तज्ञ, प्रकल्प प्रमुख अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे.
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी असल्याने शिक्षणाची आणि वयोगटाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. यासोबतच अनुभवाची अटही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.
या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला https://www.rites.com या साईटवर मिळेल. 16 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेला मुलाखत देण्याची शेवटची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना नो टेन्शन असणार आहे. थेट पद्धतीनेच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणतीही परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.