सुवर्णसंधी! – भारतीय रेल्वेत 86 पदांची भरती!!
Indian Railway Bharti 2020-21
Indian Railway Bharti 2020-21 : भारतीय रेल्वे, रेल व्हील प्लांट बेला अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
- पद संख्या – 70 जागा
- शैक्षणिक पात्रता – Full time regular Bachelor Degree in Egnineering
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – indianrailways.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – Indian Railway Vacancies 2020-21
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Indian Railway Bharti 2020-21 |
|
Indian Railway Bharti 2020 : रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड) नवी दिल्ली अंतर्गत सहाय्यक प्रोग्रामर पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहाय्यक प्रोग्रामर
- पद संख्या – 16 जागा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Indian Railway Bharti |
|
10 वी पास असेल तर चालेल का❓
Hii am Vijay
पण या पोस्ट साठी अप्लाई कस कराव या पोस्ट चि लिंक सापडत नाही आहे
Plz send me website
10th class mark kiti aasavet &iti la kiti