पोस्ट विभागात १९ पदांसाठी १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! – Indian Postal Department Bharti 2024
Indian Postal Department Offline Application 2024
Indian Postal Department Bharti 2024 details
Indian Postal Department Bharti 2024: Indian Postal Department published an advertisement for the various vacancies. The name of the posts is “Staff Car Drivers (Ordinary Grade)”. There are a total of 19 vacancies available to fill the posts. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. Interested and eligible candidates can apply before the 45 Days. For more details about Indian Postal Department Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
भारतीय टपाल विभाग अंतर्गत “स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)
- पदसंख्या – 19 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा-800001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवस
- अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
Indian Postal Department Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) | 19 |
Eligibility Criteria For IPD Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) | Passed 10th standard from a recognized Board or Institute. |
Salary Details For Indian Postal Department Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) | Pay Matrix Level 01 as per 7th CPC |
How To Apply For Indian Postal Department Job 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For indiapost.gov.in Arj 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/tuCN4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.indiapost.gov.in/ |
Table of Contents
Diploma sati job millel ka
Year of passing Change
No question
[…] […]