खुशखबर, पोस्टात बंपर भरती, २५ हजार जागा भरल्या जाणार, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!! । Indian Post GDS Bharti 2024

Indian Post GDS Online Application 2024

Indian Post GDS Bharti 2024

आपण जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हि आपल्यासाठी खर्च एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे, तरुणांसाठी भारतीय टपाल विभागामध्ये (म्हणजेच पोस्ट विभागात) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (Post GDS Bharti 2025) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण 25,200 पदांची भरती केली जाईल. या भरतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाईल. चला तर मग जाणून घेऊया या भरती बद्दल पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया कधी पासून सुरु होणार ते.. आणि हो पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करायला विसरू नका..

Indian Post GDS Bharti 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या पदासाठी इच्छुक उमेदवार 3 मार्च 2025 पासून indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीची शेवटची तारीख 28 मार्च 2025 आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच सरकारी आरक्षण नियमांनुसार, अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत दिली जाईल, ओबीसी वर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सवलत आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सवलत मिळेल. या संदर्भातील अधिकृत PDF जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे.

 

या फॉर्मसाठी General/OBC/EWS उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. तर SC/ST/महिला/PwD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 10,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल, आणि अनुभवाच्या आधारे वेतन वाढू शकते. अतिरिक्त भत्ते वेगळे दिले जातील. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना लवकरच आम्ही महाभरती वर प्रकाशित करू.

 


Indian Post GDS Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
ग्रामीण डाक सेवक अंदाजे २५ हजार पदे अपेक्षित!

Educational Qualification For Indian Post Department Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक 10th Pass

Salary Details For Indian Postal Department Notification 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
ग्रामीण डाक सेवक Rs.10000-29380/- Per Month

How To Apply For Indian Post 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८  मार्च अपक्षीत आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Indian Post GDS Bharti 2025 Latest Update

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड