उमेदवारांसाठी अर्ज एडिट पर्याय उपलब्ध ! ४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! । Indian Post GDS Bharti 2024

Indian Post GDS Online Application 2024

Indian Post GDS Bharti 2024

Indian Post GDS Bharti 2024 : Good News for the Job Seekers!! Indian Post Department has invited for the post of “Gramin Dak Sevak”. There are a total of 44228 vacancies available for this post. Eligible can send their application to the mentioned link before the last date.India Post Dak Vibhag GDS Bharti Vacancy Can Apply Online from 15 July 2024 to 05th August 2024. For more details about Indian Postal Department Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

 Edit application option is enabled for candidates from 06-08-2024 to 08-08-2024      
Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 44228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी महाराष्ट्रात ३०८३ + ८७ = ३१७० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी ही भरती सुरू असून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Indian Post Bharti 2024

Indian Post GDS Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
ग्रामीण डाक सेवक ४४२२८

Educational Qualification For Indian Post Department Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक 10th Pass

Salary Details For Indian Postal Department Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
ग्रामीण डाक सेवक Rs.10000-29380/- Per Month

How To Apply For Indian Post 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2024  आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Indiapost.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/tuCN4
👉 ऑनलाईन अर्ज करा https://indiapostgdsonline.gov.in/
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.indiapost.gov.in/

The recruitment notification has been declared from the Indian Post Department for interested and eligible candidates. Online applications are invited for the Gramin Dak Sevak  posts. There are 44228 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for  Indian Post Department Recruitment 2024. Indian Post Department Online Application is started form 15th of  July 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Indian Post Department Registration Link. For more details about Indian Post Department Bharti 2024, Indian Post Department GDS  Bharti 2024, Indian Post Department Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.

Indian Post Department Recruitment 2024  Details

👉Name of Department Indian Post Department
👉 Recruitment Details Indian Post Department Recruitment 2024
👉 Name of Posts Gramin Dak Sevak
📍Job Location
✍Application Mode Online
Official WebSite https://www.indiapost.gov.in/

Educational Qualification For Indian Post Department GDS Bharti 2024

Gramin Dak Sevak 10th Pass

Age Criteria  Indian Post Department Online Recruitment 2024

Age Limit 18 – 40 years

Salary Details For Indian Post GDS Notification  2024

Gramin Dak Sevak Rs.10000-29380/- Per Month

Application Fee For Indian Post Department Job 2024

Fees

Indian Post Department Vacancy Details

Gramin Dak Sevak 44228

All Important Dates For Indian Post Department Online Application 2024

⏰Last Date  05th August 2024

www.indiapost.gov.in Bharti 2024 Important Links

📑Full Advertisement  Read PDF
👉  Online Application Link Apply Online
✅ Official Website  Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड