भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 217 पदांची भरती – अर्ज सुरु | Indian Navy Recruitment 2021
Indian Navy Recruitment 2021
Indian Navy Recruitment 2021 Details
Indian Navy Recruitment 2021 : Indian Navy is invited online application for the 217 vacancies to fill with the posts. Applicants need to apply online mode. Eligible candidates apply before the 4th of Noveber 2021. Further details are as follows:-
Indian Navy Bharti 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेड्समन मेट पदाच्या एकूण 217 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – ट्रेड्समन मेट
- पद संख्या – 217 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन (Offline)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नौदल प्रमुख, नागरी मनुष्यबळ नियोजन संचालनालय आणि भरती कक्ष क्रमांक 007, तळमजला तालकटोरा इनडोअर स्टेडियम, अॅनेक्सी बिल्डिंग नवी दिल्ली -110001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
Indian Navy SSC Recruitment 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Indian Navy Tradesman Mate Bharti 2021 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3Av9gSQ | |
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in |
Table of Contents
ही नोकरी Girl’s करु शकतात का
ही नोकरी कॉमर्स विध्यार्धी करू शकतात का
ही नोकरी आर्ट्स शाखेतील विधार्थी करू शकतो का?
ही नाकोरी arts शाखेतील विद्यार्थी करू शकतो का?
Bharti sathi birth date 2001 te 2004 aahe aare aajun 2004 vidhyaratyancha exam zaleli nahi.yani kontya anumami date fix keli