भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 217 पदांची भरती – अर्ज सुरु | Indian Navy Recruitment 2021

Indian Navy Recruitment 2021

Indian Navy Recruitment 2021 Details 

Indian Navy Recruitment 2021 : Indian Navy is invited online application for the 217 vacancies to fill with the posts. Applicants need to apply online mode. Eligible candidates apply before the 4th of Noveber 2021. Further details are as follows:-

Indian Navy Bharti 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेड्समन मेट पदाच्या एकूण 217 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2021 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ट्रेड्समन मेट
  • पद संख्या – 217 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (Offline)
  • अर्ज पाठविण्याचा पत्तानौदल प्रमुख, नागरी मनुष्यबळ नियोजन संचालनालय आणि भरती कक्ष क्रमांक 007, तळमजला तालकटोरा इनडोअर स्टेडियम, अॅनेक्सी बिल्डिंग नवी दिल्ली -110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

Indian Navy SSC Recruitment 2021

Indian Navy Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Navy Tradesman Mate Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3Av9gSQ
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

31 Comments
  1. Gaikwad says

    Can girls can apply for this posts ?

  2. Avinash latke says

    Steno marathi- 60,80,100,120
    Steno Hindi – 60,80,100
    Steno English-60,80,100
    Ani B.A ||| kelay me
    Mazyakde sheti nahi ani vadil drink krtat tyamule mazi arthik paristhiti khup kolmadli ahe
    Steno mhanun job asel tr plz mla sanga

  3. Tejas tarade says

    Bharathi kothe honar ahe

  4. Mamatej says

    12 pass hay

  5. ओमप्रिया पवार says

    सर्वधर्म समभाव नुसताच कागदावर आहे,इथे तर सगळीकडेच जाती भेदाची बोंबाबोंब आहे म्हणून तर गुणवत्ता मागे आणि नवसे गवसे पण आरक्षणाचा आधार घेऊन उच्च पदाला जाऊन पोचतात जर खरंच सक्षम भारत घडवायचा असेल महासत्ता बनवायचा असेल तर सर्वच जाती चे आरक्षण काढून गुणवत्ता च्या जोरावर नोकऱ्या द्या,मग तो कोणत्याही जातीचा असो ,,,,पुढे जाईल च

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड