भारतीय नौदल भरती २०१९

Indian Navy Recruitment 2019

भारतीय नौदल येथे नाविक-शिल्पकार अपरेंटीस, नाविक-उच्च माध्यमिक भरती पदांच्या एकूण २७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – नाविक-शिल्पकार अपरेंटीस, नाविक-उच्च माध्यमिक भरती
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात ?ऑनलाईन अर्ज करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Sandip Shendage says

    Interested government job

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप