इंडियन बँक भरती २०२०

Indian Bank Recruitment 2020

Indian Bank Recruitment 2020 – इंडियन बँक येथे सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण १३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावसहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक
  • पद संख्या – १३८ जागा
  • शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – SC/ST/PWBD उमेदवारांकरिता रु. १००/- आणि इतर उमेदवारांकरिता रु. ६००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २२ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indianbank.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3aAYhL1
ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/indbnsodec19/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Yogesh mandlik says

    Any update about midc exam ?

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप