१५०० जागांच्या इंडियन बँक भरतीचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा! – Indian Bank Admit Card Download
Indian Bank Admit Card Download
Indian Bank Admit Card Download : इंडियन बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अप्रेन्टिस कायदा, 1961 अंतर्गत 1500 शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. इंडियन बँक अप्रेंटिस 2024 लेखी परीक्षा 28 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. उमेदवार त्यांचे इंडियन बँक ॲप्रेंटिस ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र खालील लिंक वरून किंवा अधिकृत वेबसाइट indianbank.in वरून डाउनलोड करू शकतात.
Indian Bank Apprentice Admit Card 2024 Overview
Download Admit Cards of Indian Bank Bharti 2024 Recruitment prcess. This recruitment process is carried for 1500 vacancies of Aprecntice posts.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Recruitment Organization | Indian Bank |
Post Name | Apprentices |
Advt No. | Indian Bank Apprentice Recruitment 2024 |
Vacancies | 1500 |
Stipend | Rs. 12000- 15000/- per month |
Category | Indian Bank Apprentice Admit Card 2024 |
Official Website | indianbank.in |
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.