महत्त्वाचे – सैन्य भरतीचे बदलणार नियम!! नवीन नियमांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता

Indian Army Tour of Duty

Indian Army Tour of Duty

Indian Army Tour of Duty : The major changes are going to be the present rules of the Indian Army Recruitment. Army, Navy and Air Force all three services recruitment systems some new changes have been proposed. After a period of about 30 days from the date of enlistment of these soldiers after four years of contract service, 25 percent of them will be called back and they can join the army on a new date. Further details are as follows:-

लष्करातील भरतीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. यामध्ये देशातील नागरिक तीन वर्षांसाठी भारतीय लष्करात भरती होणार असल्याची चर्चा सुरू होती. आता चार वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर या सैनिकांच्या भरतीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असताना त्यापैकी 25 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात येईल आणि ते नवीन तारखेसह सैनिक म्हणून रुजू होऊ शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • लष्करी स्तरावरील भरती (Army recruitment) प्रक्रियेत मोठा बदल होण्याचे संकेत आहेत.
  • आता हवाई दल आणि नौदलातील सैनिकांची सर्व भरती टूर ऑफ ड्यूटी अंतर्गत होईल.
  • लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांमध्ये भरतीच्या नवीन प्रणालीमध्ये काही बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
  • रिपोर्ट्सनुसार, टूर ऑफ ड्यूटीच्या (Tour of Duty) अंतिम निर्णयावर बरीच चर्चा झाली आहे आणि काही नवीन सूचना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
  • लवकरच यासंदर्भातील घोषणा देखील केली जाऊ शकते. विशेष म्हणजे नवीन भरती प्रक्रियेची घोषणा (Announcement) कधीही केली जाऊ शकते.

पगार व निवृत्ती वेतन निश्‍चिती 

  • पगार व निवृत्ती वेतन निश्‍चितीसाठी मागील 4 वर्षांची कंत्राटी सेवा त्याच्या पूर्ण सेवेत घेतली जाणार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होणे साहजिकच आहे.
  • तिन्ही सेवेतील सैनिकांच्या काही ट्रेड्स याला अपवाद असतील, ज्यात तांत्रिक स्वरूपामुळे त्यांना 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेच्या नंतरही आपली सेवा देता येणार आहे.
  • यामध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही असणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • रिपोर्टनुसार लष्करी स्तरावरील भरती प्रक्रियेचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

Indian Army Tour of Duty 3 Years Recruitment Scheme, Apply Online, Eligibility, Registration

Indian Army Tour of Duty 3 Years Recruitment 2020 Details – Tour of Duty is a three-year project started by the Indian Army For the Indian citizens. This project starts with a resurgence of nationalism and patriotism”. Recently Indian Army proposed a project of internship/ temporary service of three years as an officer or Jawan in the country. This is really great project for the young candidates of India.

Tour of Army 2020 – प्राप्त बातमी नुसार आता तरुणांना आता लष्करात तीन वर्षांची सेवा करता येणार आहे. याद्वारे २० वर्षांखालील तरुणांना ‘शिपाई’ अर्थात ‘जवान’ श्रेणीत भरती होता येणार आहे. याबाबत लष्करी मुख्यालयात बुधवारी रात्री महत्त्वाची बैठक झाली. ‘टूर ऑफ आर्मी’ असे नाव या भरतीला दिले जात आहे. अशाप्रकारे तरुणांना नौदल व हवाई दलातही जाता येण्याची चिन्हे आहेत. हा उपक्रम तरुणांना  रोजगार संधी तर देईलच सोबत देश प्रेम या भावनेला सुद्धा प्रतिसाद देईल.

‘टूर ऑफ आर्मी’ या भरतीद्वारे २० वर्षांखालील तरुणांना ‘शिपाई’ अर्थात ‘जवान’ श्रेणीत भरती करण्याचा निर्णय लष्करी मुख्यालयात बुधवारी रात्री झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

तिन्ही संरक्षण दलांमध्ये सध्या मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. ही तूट शिपाई व अधिकारी या दोन्ही श्रेणीत आहे. अधिकारी श्रेणीतील तूट भरून काढण्यासाठी अन्य मार्गाने लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. पण शिपाई श्रेणीतील भरतीद्वारे तीन वर्षांच्या सेवेचा पर्याय प्रथमच उपलब्ध करून दिला जात आहे. शिपाई स्तरावर लष्करात भरती होणाऱ्यांना किमान १५ वर्षांची सेवा करावी लागते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात एवढ्या वर्षांसाठी लष्करात सेवा देण्यास तरुण तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच तूट निर्माण झाली आहे.

जवानांची कमतरता नौदल व हवाई दलातही आहे. नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये पुढील पाच वर्षांत किमान दोन पाणबुड्या, दोन विनाशिका व दोन फ्रिगेट्स दाखल होत आहेत. त्यासाठी कमांडला नौसैनिकांची गरज भासणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईत प्रामुख्याने नौदलातही अशी भरती होण्याची शक्यता असून, ही तरुणांसाठी चांगली संधी असेल.



लष्करातील शिपाईपदी असलेला जवान त्याच्या कामगिरीनुसार १५ वर्षांच्या सेवेत तीन पदोन्नती घेत ‘हवालदार’ पदापर्यंत जातो. अधिक चांगली कामगिरी असल्यास चार पदोन्नतीसह हवालदार मेजरदेखील होऊ शकतात. तीन वर्षांच्या सेवेत शिपाई ‘लान्सनायक’ पदावरून निवृत्त होऊ शकतो.

 

Tour of Duty Indian Army Vacancy Application Form

As per the Army spokesman Colonel Aman Anand the expenditure would be less for the youth to join the army for three years and the rest of the budget could be used by the army for modernization. Also thecolonel has added that if an army officer leaves the army after 10 years, then the army spends Rs 5.12 crore on him including all his expenses, similarly, an army officer would spend Rs 6.83 crore on being in the army for 14 years.. If the offer of the tour of duty is approved, then the expenditure of Fijool will be between 80 to 85 lakhs in three years. So this 3-year short service will benefit for the government. The Online registration Application process will be start after the process begin. Candidates have to wait little more to join this. So, Eligible & interested Candidates regularly visit this web page regarding latest update about Tour of Army 2020.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

42 Comments
  1. Shubham kale says

    Date sanga sir

  2. MahaBharti says

    माफ करा, २० वर्षपर्यन्त उमेदवारांसाठी उपक्रम आहे

  3. Sohel says

    Sir वय 22 आहे चालेल का

  4. Ganesh Bhangare says

    Application kuthe karaych

  5. Kamlesh patil says

    Sir aamch age 29 ahe pan mala suddha army t join hoyach ahe.. Mg age 20 years peksha kami ka sir… Aamha la suddha manapasun vatat ki aamhi army join karavi. Please age 30 year kel pahije

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड