लष्करी सेवेत शिपाई भरती – तरुणांसाठी संधी


Indian Army Tour of Duty 3 Years Recruitment Scheme, Apply Online, Eligibility, Registration

Indian Army Tour of Duty 3 Years Recruitment 2020 Details – Tour of Duty is a three-year project started by the Indian Army For the Indian citizens. This project starts with a resurgence of nationalism and patriotism”. Recently Indian Army proposed a project of internship/ temporary service of three years as an officer or Jawan in the country. This is really great project for the young candidates of India.

Tour of Army 2020 – प्राप्त बातमी नुसार आता तरुणांना आता लष्करात तीन वर्षांची सेवा करता येणार आहे. याद्वारे २० वर्षांखालील तरुणांना ‘शिपाई’ अर्थात ‘जवान’ श्रेणीत भरती होता येणार आहे. याबाबत लष्करी मुख्यालयात बुधवारी रात्री महत्त्वाची बैठक झाली. ‘टूर ऑफ आर्मी’ असे नाव या भरतीला दिले जात आहे. अशाप्रकारे तरुणांना नौदल व हवाई दलातही जाता येण्याची चिन्हे आहेत. हा उपक्रम तरुणांना  रोजगार संधी तर देईलच सोबत देश प्रेम या भावनेला सुद्धा प्रतिसाद देईल.

‘टूर ऑफ आर्मी’ या भरतीद्वारे २० वर्षांखालील तरुणांना ‘शिपाई’ अर्थात ‘जवान’ श्रेणीत भरती करण्याचा निर्णय लष्करी मुख्यालयात बुधवारी रात्री झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

तिन्ही संरक्षण दलांमध्ये सध्या मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. ही तूट शिपाई व अधिकारी या दोन्ही श्रेणीत आहे. अधिकारी श्रेणीतील तूट भरून काढण्यासाठी अन्य मार्गाने लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. पण शिपाई श्रेणीतील भरतीद्वारे तीन वर्षांच्या सेवेचा पर्याय प्रथमच उपलब्ध करून दिला जात आहे. शिपाई स्तरावर लष्करात भरती होणाऱ्यांना किमान १५ वर्षांची सेवा करावी लागते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात एवढ्या वर्षांसाठी लष्करात सेवा देण्यास तरुण तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच तूट निर्माण झाली आहे.

जवानांची कमतरता नौदल व हवाई दलातही आहे. नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये पुढील पाच वर्षांत किमान दोन पाणबुड्या, दोन विनाशिका व दोन फ्रिगेट्स दाखल होत आहेत. त्यासाठी कमांडला नौसैनिकांची गरज भासणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईत प्रामुख्याने नौदलातही अशी भरती होण्याची शक्यता असून, ही तरुणांसाठी चांगली संधी असेल.लष्करातील शिपाईपदी असलेला जवान त्याच्या कामगिरीनुसार १५ वर्षांच्या सेवेत तीन पदोन्नती घेत ‘हवालदार’ पदापर्यंत जातो. अधिक चांगली कामगिरी असल्यास चार पदोन्नतीसह हवालदार मेजरदेखील होऊ शकतात. तीन वर्षांच्या सेवेत शिपाई ‘लान्सनायक’ पदावरून निवृत्त होऊ शकतो.

 

Tour of Duty Indian Army Vacancy 2020 Application Form

As per the Army spokesman Colonel Aman Anand the expenditure would be less for the youth to join the army for three years and the rest of the budget could be used by the army for modernization. Also thecolonel has added that if an army officer leaves the army after 10 years, then the army spends Rs 5.12 crore on him including all his expenses, similarly, an army officer would spend Rs 6.83 crore on being in the army for 14 years.. If the offer of the tour of duty is approved, then the expenditure of Fijool will be between 80 to 85 lakhs in three years. So this 3-year short service will benefit for the government. The Online registration Application process will be start after the process begin. Candidates have to wait little more to join this. So, Eligible & interested Candidates regularly visit this web page regarding latest update about Tour of Army 2020.36 Comments
 1. संदीप प्रकाश निकुंभ says

  टूर ऑफ ड्यूटी कधी चालू होणार आहे मला जायचे आहे मि मिरित लिस्ट मधे 5 मार्क साथी राहिलो आहे तरी मला जॉइंट व्हायचे आहे आता नकी होणार आहे

 2. Diraj rajaram durgam says

  Dist gadchiroli gramin bhag nakshal yerya th. Aheri at post maraplli

 3. Vaishu says

  Ladies sathi aahe ka

 4. Manish charpe says

  Kadhi pasun chalu honar ahe he Bharti

 5. Vikas vilas koti says

  Age qualification maximum 35 year vadhavli pahije hoti

 6. Divyesh Mahendra pawar says

  Sir 21 age parent gya Karan 21 age vale pn kute jatil tyani tr khup mehenat keleli asete. Sir vinanti karto ki 21 age parent gya .20 nko.plz sir
  Jai hind

 7. Pratiksha says

  Ladies sathi ahe ka

 8. Vikas patil says

  Sir nashik dist. Se to ye Bharti kabse start ho rahi hai sub details dalo sir thank you

 9. Sheikh Ismail sheikh harun says

  Vayachi at 35 paryant asavi

 10. Sandeep suryawanshi says

  इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब पाहिजे

 11. Prathmesh S Padyal says

  वय जरा जास्त पाहिजे होत

 12. Pallavi jadhav says

  Ladies sathi pn she ka ?

 13. Dipali says

  Ladies la ahet ka

 14. PRIYA ghuge says

  Ladies la pn ahet ka

 15. Ajay says

  वय वाढवा सर किमान 30 पर्यंत

 16. Anil rajaram lilake says

  Kadhi chalu honar sir bharti

 17. Shivam says

  Sir bharthi kab se chalu hoyga …….

 18. Praful gota says

  Bharti kewa chalu honar

 19. Pranav popat ghodke says

  Sir mi 12 th pass ahe arts madun mazi iccha ahe bharti honyachi mala all detail milu skatli ka

 20. Aditya Raut says

  सर, जाहिरात कधी येणार ? Please Reply

 21. उमेश says

  20 वर्षा खालील नसेल ।। 20 वर्षा पेक्षा जास्त असेल।। कारण army भरतीत जास्तीत जास्त वय 23 लागते, नवीन निर्णय जर वया बाबतीत असेल ।। तर बऱयाच लोकांचे चांगले होईल।।

 22. Adesh kumar says

  Keva pasun honar suru
  Baki kahi update tr nahi aahe

  1. MahaBharti says

   अपडेट लवकरच प्रकाशित करू, धन्यवाद

 23. Balika says

  Ladies sathi pan aahe ka

 24. Vilash Gujar says

  Sir where is really

 25. Aniket Rajaram Patil says

  Keva pasun Hi Bharti Chalu honar ahe, बाकी काही अपडेट तर नाही…

 26. atharva.kadam00@gmail.com says

  Suru khevha honar !!

 27. KIRAN UTTAM says

 28. Ajit says

  Date sanga sir

 29. dinesh jadhav says

  AGE 30 PARYANT KARAV

 30. Ganesh Bhangare says

  Application kuthe karaych

 31. Sohel says

  Sir वय 22 आहे चालेल का

  1. MahaBharti says

   माफ करा, २० वर्षपर्यन्त उमेदवारांसाठी उपक्रम आहे

 32. Shubham kale says

  Date sanga sir

 33. गोविंदा सुरेश ठाकरे says

  फॉर्म भरण्याची तारीख केव्हा येईल….

 34. sonali salvi says

  भारतीय सैन्यात मुलींनी अर्ज केला तर चालेल का
  सर मला सैन्यात भरती व्हायच आहे आणि अर्जही करायचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.