सैन्यदलाच्या विधी विभागांतर्गत भरती प्रक्रिया – Indian Army JAG Bharti 2023
Indian Army JAG Bharti 2023
Indian Army JAG Bharti 2023 – Candidates need a law degree as well as common law entrance test (CLAT) marks for the ‘JAG’ admission process. The age limit of the candidates has also been kept between 21 and 27 years and a total of eight reserved seats have been kept. Four of them will be for women candidates and four for male candidates. The process is for short service commission and there will be no written examination. Candidates will be selected through direct service selection board interviews (SSBs). On the basis of marks, candidates will be called for SSB and the entire selection process was conducted in two phases.
भारतीय सैन्यदलाच्या विधी विभागात अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सैन्यदलातर्फे ‘जज अॅडव्होकेट जनरल’ (जॅग) या प्रवेशासाठी विधी शाखेतील पदवी असलेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी अर्ज करता येणार आहे. याबाबतची सूचना नुकतीच सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
‘जॅग’ प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे विधीची पदवी त्याचबरोबर सामाईक विधि प्रवेश परीक्षाचे (सीएलएटी) गुण देखील आवश्यक आहेत. यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही २१ ते २७ वर्षे ठेवली असून एकूण आठ राखीव जागा ठेवल्या आहेत. त्यातील चार महिला उमेदवारांसाठी तर चार पुरुष उमेदवारांसाठी असेल. ही प्रक्रिया शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी असून यामध्ये लेखी परीक्षा होणार नाही. थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतींद्वारे (SSB) उमेदवारांची निवड केली जाणार आहे. गुणांच्या आधारे उमेदवारांना एसएसबीसाठी बोलविण्यात येणार असून दोन टप्प्यात संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडले.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या प्रवेश प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २८ नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.
भारतीय सेना येथे JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०) करिता ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.
- अभ्यासक्रमाचे नाव – JAG प्रवेश योजना २५ वा कोर्स (ऑक्टोबर २०२०)
- पदसंख्या – ८ पदे
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कायद्याची पदवी असावी.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2TIhBzR | |
ऑनलाईन अर्ज करा : http://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx |
Sir ,Jas Ncc kelyanatr lekhi parisha hi maf aste
tas police parshikshan kelyanatr lekhi pariksha maf aaste Kay pizz answer sir