ARO Army Bharti 2020
Indian Army ARO Bharti 2020
Indian Army ARO Bharti 2020 : Indian Army has released an advertisement for the post of Soldier Nursing Assistant/ Nursing Assistant Veterinary Soldier Clerk / Store Keeper Technical / Inventory Management. The Official Notification PDF LINK is given below, So Please read it carefully and if you are eligible for Indian Army Recruitment then apply online by filling the online application form. Online Registrations are available on Indian Army Official Website www.joinindianarmy.nic.in and it will open till given Last Date 10th June 2020, after that online registrations will close.
भारतीय सैन्य (ARO) भरती २०२० पूर्ण माहिती
भारतीय सैन्य भरती मेळावा येथे सैनिक (सामान्य कर्तव्य, तांत्रिक, नर्सिंग सहाय्यक / नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, लिपिक / स्टोअर कीपर तांत्रिक / यादी व्यवस्थापन, ट्रेडमॅन १० वी पास, ट्रेडमॅन ८ वी पास) पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सैनिक (सामान्य कर्तव्य, तांत्रिक, नर्सिंग सहाय्यक / नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, लिपिक / स्टोअर कीपर तांत्रिक / यादी व्यवस्थापन, ट्रेडमॅन १० वी पास, ट्रेडमॅन ८ वी पास)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २४ एप्रिल २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
Physical Fitness For ARO Bharti 2020
Education Qualification For Indian Army ARO Recruitment 2020 |
|
Soldier General Duty | SSC |
Soldier Technician | SSC / HSC |
Soldier Nursing Assistant/Nursing Assistant Veterinary | SSC / HSC |
Soldier Clerk/Store Keeper Technical/Inventory Management | SSC / HSC |
Soldier Tradesman 10th Pass | SSC |
Soldier Tradesman | 8th Pass |
All Important Dates of ARO Bharti 2020
|
|
Last Date For Online Application | 10-06-2020 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Indian Army ARO Recruitment 2020
|
|
Table of Contents