BEG येथे अग्नीवीर योजने अंतर्गत होणार भरती प्रक्रिया! – Maharashtra Agniveer Bharti 2023
Indian Army Agniveer Bharti 2023
Maharashtra Agniveer Bharti 2023
भारतीय सैन्यदलात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी सैन्यदलातर्फे अग्नीवर योजने अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) येथे होणार आहे. याबाबतची माहिती सैन्यदलातर्फे देण्यात आली आहे. अग्नीवर योजने अंतर्गत होणारी ही भरती प्रक्रिया २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान पुरुष उमेदवारांसाठी तर २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत महिला उमेदवारांसाठी होणार आहे. हा भरती मेळावा महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांसह दमन आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील तरुणांसाठी असेल. महत्त्वाचे म्हणजेच प्रवेशपत्र आणि भरतीसाठी आवश्यक ती कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच या भरती मेळाव्यात सहभागी होता येणार असल्याचे आवाहन सैन्यदलातर्फे करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यामुळे तरुणांना सैन्यदलात भरती देशसेवा करण्याची संधी मिळेल. यामध्ये १० वी आणि ८ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अग्नीवर जनरल ड्यूटी, तांत्रिक, लिपिक अशा विविध विभागांसाठी ही भरती केली जाणार आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी लष्करी पोलिस विभागात भरती प्रक्रिया राबवली जाईल. दरम्यान बीईजी येथे आयोजित केलेला हा भरती मेळावा राज्यातील पुणे, नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असेल. तर ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे सैन्यदलाच्या वतीने त्यांच्या संबंधित ई-मेलवर पाठविण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती 717 पदांची भरती जाहिरात प्रकाशित!! – ऑनलाईन अर्ज करा
🆕जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 पदांकरिता मेगा भरती-अर्ज करा!!
✅रोजगाराची उत्तम संधी! 50 हजार पदांकरिता महारोजगार मेळावा आयोजित!
✅महापारेषण अंतर्गत 2541 पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
🏆महाभरती आरोग्य विभाग कॉन्टेस्ट २०२३, जिंका बक्षिसे!
✅⏰MPSC गट-क अंतर्गत ७५१० पदांची भरतीसाठी सिल्याबस!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महत्त्वाचे म्हणजेच प्रवेशपत्र आणि भरतीसाठी आवश्यक ती कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच या भरती मेळाव्यात सहभागी होता येणार असल्याचे आवाहन सैन्यदलातर्फे करण्यात आले आहे.
अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अग्निवीर भरतीप्रक्रियेत लवकरच मोठा बदल केला जाणार आहे. अग्निवीर प्रक्रियेअंतर्गत भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी कठीण निकष लावण्यात आला होते. परंतु, आता लवकरच हे निकष आणखी सोपे करण्यात येणार आहेत, यासंदर्भातील माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतीय सैन्यदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन धोरण जारी होण्यापूर्वीच अग्निवीरच्या पहिल्या तुकडीने त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित युनिटमध्ये रुजू झाले आहेत. या सर्वांच्या पहिल्या वर्षाच्या पात्रतेचे मूल्यांकन जुन्या धोरणानुसार म्हणजेच कठीण निकषांनुसार करण्यात आले आहे. अग्निवीरचे प्रथम वर्ष प्रशिक्षण केंद्रात आणि नंतर तीन वर्षांसाठी युनिटमध्ये मूल्यांकन केले जाणार आहे. अग्निवीरमध्ये भरती झालेल्या सैनिकाला ट्रेनिंगमध्ये ५००० फूट उंचीची ५ किलोमीटरची शर्यत २५ ते २८ मिनिटांत पूर्ण करावी लागते. यामध्ये जो अग्निवीर सैनिक २३ मिनिटांत ही शर्यत पूर्ण करतो, तो सुपर उत्कृष्ट श्रेणीत येतो. आता सैनिकांनी २५ किंवा त्यापेक्षा कमी मिनिटांत शर्यत पूर्ण केली तर ते उत्कृष्ट असतील. २३ मिनिटांत शर्यत पूर्ण करण्यासाठी कोणतीही श्रेणी असणार नाही.
अग्निवीर सैनिकांची संपूर्ण तुकडी केवळ सुपर एक्सलंट निकषांवरून युनिटपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे त्याचे एक वर्षाचे मार्किंग झाले आहे. परंतु, अंतिम मार्किंगमध्ये ही दुरुस्ती केली जाईल, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याचबरोबर दुसऱ्या तुकडीपासून हे निकष लावण्यात येणार आहे.
भारतीय सैन्यात तरुणांची भरती आता अग्निवीर अंतर्गत केली जात आहे. आयटीआय पास आणि डिप्लोमाधारकही भारतीय लष्करात अग्निवीर होऊ शकतात. त्यासाठी सैन्यदलामार्फत टेक्निकल शाखेअंतर्गत भरती केली जाते. फिटर, टेक्निशियन, मोटर मेकॅनिक यासह अनेक पदांवर ही भरती असते. अर्ज लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे केले जातात. अर्ज करण्यासाठी तरुणांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयसह दहावी उत्तीर्ण असले पाहिजे. भरतीसाठी लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अर्ज करताना उमेदवारांना आपली सर्व शैक्षणिक इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अग्निवीर भरतीमध्ये आयटीआय उत्तीर्ण तरुणांना सैन्य इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देते. त्यांना किमान 20 ते कमाल 50 गुणांपर्यंतचा बोनस दिला जातो.
या पदांवर केली जाते भरती
टेक्निकल श्रेणी अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक आणि कम्प्युटर यांसारख्या क्षेत्रांसाठी भरती असते. तसेच, टेक्निकल सहाय्यक श्रेणीमध्ये लेखा, स्टोअरकीपर आणि लिपिक यासारख्या पदांवर भरती केली जाते. याशिवाय, फिटर, वेल्डर, कारपेंटर, मोटार मेकॅनिक आणि टेक्निशियन अशा अनेक पदांवर भरती केली जाते.
कशी केली जाते निवड?
या पदांवरील उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना लष्कारतर्फे प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाते.
अशाप्रकारे अर्ज करू शकता
– लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.
– नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि वाचा.
– अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
– सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा.
– आता सबमिट करा.
दरम्यान, अग्निवीर अंतर्गत 4 वर्षांसाठी सैन्यात तरुणांची भरती होते. याबरोबर बारावीनंतर एक वर्षाचा आयटीआय डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 30 गुणांचा बोनस दिला जातो, तर बारावीनंतर दोन वर्षांचा आटीआय डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 50 गुणांचा बोनस दिला जातो.
Maharashtra Agniveer Bharti 2023 – The Agniveer Army recruitment process for children of ex-servicemen yearning for army recruitment began today (25th) at the Maratha Light Regimental Center here. The Center is conducting this recruitment under Unit HQ Reserve Quota for Grandmothers and Children of Ex-Servicemen. Agniveer General Duty (GD), Agniveer Tradesman, Clerk, Store Keeper, Technical will be filled in this. This recruitment process will be conducted for the children of soldiers who died in the war, as well as children of serving soldiers and ex-servicemen. On the first day today, the recruitment process for the post of Agniveer GD for state and national level players was conducted at the Shivaji Stadium of the Maratha Light Infantry Regimental Centre.
सैन्य भरतीसाठी तळमळणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठीच्या अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेला आज (ता. २५) पासून येथील मराठा लाईट रेजिमेंटल केंद्रात सुरुवात झाली. सेंटरतर्फे आजी आणि माजी सैनिकांच्या मुलांसाठी युनिट मुख्यालय राखीव कोटांतर्गत ही भरती होत आहे. यात अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी), अग्निवीर ट्रेडमन, क्लार्क, स्टोअर किपर, टेक्निकल या जागा भरल्या जाणार आहेत. युद्धात शहीद झालेल्या जवानांची मुले, तसेच सेवारत जवान व माजी सैनिकांच्या मुलांसाठी ही भरती प्रक्रिया चालणार आहे. आज पहिल्या दिवशी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या शिवाजी स्टेडियमवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी अग्निवीर जीडी पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली.
पात्र उमेदवारांच्या कागद पडताळणीसह त्यांची शारीरिक चाचणीही घेण्यात आली. उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांना पुढे वैद्यकीय चाचणी होणार असून या भरती प्रक्रियेत यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांची सामान्य सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. सोमवारी (ता. २६) महाराष्ट्रातील अहमदनगर, जालना, कोल्हापूर, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, मुंबई शहर, मुंबई सबअर्बन भागातील उमेदवारांसाठी जीडी भरती होईल.
कर्नाटकची भरती २८ ला
बेळगावसह कर्नाटकातील उमेदवारांसाठी २८ जूनला भरती असेल. याच दिवशी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश राज्यातील उमेदवारांसाठीही भरती प्रक्रिया चालणार आहे. ३० जूनपर्यंत मराठा इन्फंट्रीमध्ये ही भरती प्रक्रिया चालणार असून यात मराठा इन्फंट्रीतर्फे जाहीर करण्यात आलेला तारखेनुसार कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील उमेदवारांचे भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
Agniveer Bharti 2023 Latest Update is published now, Agniveer Bharti in Maharashtra is starting soon. Agniveer recruitment rally will start from June 25 at Maratha Light Infantry Regiment Center Belgaum. Physical test will be conducted from 25th to 1st July. Its details are given below. More details are given below.
अग्निवीर रॅली २०२३ वेळापत्रक विविध जिल्ह्यात भरती रॅली आयोजित केल्या आहे. त्याचा तपशील आणि वेळापत्रक पुढीलप्रमाणे दिलेल आहे.
अग्निवीर भरती रॅली वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
Eligibility For Agniveer Bharti 2023
- अग्निवीर जीडीसाठी दहावी उत्तीर्ण, किमान 45 टक्के गुण, तसेच वाहन परवाना असल्यास प्राधान्य अग्निवीर क्लार्क व स्टोअर किपर पीयूसी उत्तीर्ण, किमान 60 टक्के गुण
संपर्क साधण्याचे आवाहन
अग्निवीर ट्रेंडस्मनसाठी दहावी उत्तीर्ण तसेच अन्य वर्गवारीतील अग्निवीर टेंडसमनसाठी आठवी पास. य् ााशिवाय खेळाडूंसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. इच्छुक अग्निवीर व खेळाडूंनी अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.inसंकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गृह मंत्रालय ४ वर्षांनंतर CAPF आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देईल. बड्या कंपन्यांनी अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. अग्निवीरांसाठी ४ वर्षात पदवी अभ्यासक्रम असेल. ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमाला भारतात आणि परदेशात मान्यता मिळेल.
BSF आणि CISF मधील वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. उच्च वयोमर्यादा माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचसाठी पाच वर्षे आणि इतर बॅचसाठी तीन वर्षांनी शिथिल केली आहे, योजनेंतर्गत २१ वर्षांच्या वरच्या वयोमर्यादेतही सशस्त्र दलात सामील होणार्यांना पहिल्या बॅचच्या बाबतीत लष्कर किंवा हवाई दल किंवा नौदलात चार वर्षांच्या सेवेनंतर वयाच्या ३० वर्षापर्यंत CISF द्वारे भरती करता येते. त्यानंतरच्या बॅचसाठी ते २८ वर्षांपर्यंत आहे.
BSF आणि CISF मधील शारीरिक चाचणीतून सूट देण्यात येणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, माजी अग्निशमन जवानांना दोन्ही दलांमध्ये भरतीसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देण्यात आली आहे. ११.७२ लाखांहून अधिकचा सेवानिवृत्ती निधी अग्निवीर वयाच्या २१ ते २४ व्या वर्षी निवृत्त होईल. मात्र त्यांना सरकारकडून ११,७२,१६० रुपये मिळतील. यामध्ये कोणताही आयकर लागणार नाही. म्हणजेच हा रिटायरमेंट फंड असणार आहे. यात अर्धी रक्कम अग्निवीरांची आणिअर्धी सरकार देणार आहे.
अग्निवीरसाठी पात्रता
- वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
- शिक्षण – पदानुसार
- ट्रेड्समन – ८ वी पास (४५ टक्के)
- ट्रेड्समन – १० वी पास (४५ टक्के)
- जनरल ड्युटी – १० वी पास (४५ टक्के)
- टेक्निकल – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
- नर्सिंग – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
- लिपिक – १२ वी पास (कोणतीही शाखा) ६० टक्के
Indian Army Agniveer Recruitment Rally 2023- Eligibility Criteria |
|
Clerk/Nursing Assistant | Candidates must have passed out 10+2th pass/Intermediate/Higher Secondary with subject Physics Chemistry, Biology each subject at least 40% and English with 50% marks in aggregate and 40% marks. |
Technical | Candidates must have the 10+2/Intermediate class pass in science stream with subject Chemistry, Physics, Maths each subject at least 40% and English with at least 50% in any recognized institute or Board. |
General Duty (GD) | Indian Army for General Duty, the 10th class must be pass out from recognized institute or Board for this vacancies. Candidates have at least 45% score in the 10th class. |
Clerk/Tradesman | Candidates should have 10+12th/Intermediate class finished with at least 40% of any recognized institute or Board. |
Army Agniveer Recruitment Online Registration 2023
- अग्निवीरांना समावेशासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
- 20 जून रोजी लष्कराने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती.
- अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात.
- ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे.
- 1 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.
How to Apply For Indian Army Agniveer Recruitment 2023
- अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील.
- ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल.
- सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.
- 16 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
- तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.
Indian Army Benefits of Army Agniveer Bharti 2023
- Indian young people whose age is between 17.5 to 23 years can apply in this Indian Army Agneepath Agniveer scheme 2022-23.
- Agneepath will allow youth to serve in the Indian Army for a period of four years.
- The candidates who become Agniveer will get 10% reservation in recruitment in Assam Rifles after 4 years.
- Uttar Pradesh / Madhya Pradesh and other states will also give preference to Agniveer in police department recruitment.
- LIC (LIfe Insurance) : Army Agniveers will be provided life insurance cover of Rs. 48 Lakhs for the duration of their engagement period as Agniveers in the Indian Army.
- Army Agniveer Leave : Annual : 30 Days, Sick Leave. Medical advice based.
- For More Details and Indian Army Agniveer Benefit Must Read the Notification.
Pay Scale For Agnipath Army Agniveer Recruitment 2023
- अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते,
- दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते,
- तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि
- चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
- चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
- दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.
Important Documents – Agneepath Indian Army Agniveer Bharti 2023
महत्त्वाचे कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी इ.
Indian Army Agneepath Vacancy 2022- Selection Process
The candidates will be shortlisted through four stages as mentioned in the Indian Army Agneepath Scheme Notification. The candidates have to appear in each stage and qualify as per the standards required.
- स्टेज 1 शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
- स्टेज 2 भौतिक मापन चाचणी
- स्टेज 3 वैद्यकीय चाचणी
- स्टेज 4 लेखी चाचणी
Indian Army Agniveer Recruitment 2022 Details |
||
---|---|---|
विभागाचे नाव | भारतीय लष्कर | |
योजनेचे नाव | अग्निपथ भरती योजना | |
पदाचे नाव | अग्निवीर | |
एकूण पदसंख्या | अंदाजे 25000 | |
वेतनश्रेणी | 30000 – 40000 | |
नोकरी स्तर | राष्ट्रीय स्तर | |
अग्निवीर सैन्य भरती रॅली ठिकाण | ||
अर्ज पद्धती | ऑनलाइन | |
परीक्षा पद्धत | ऑफलाइन | |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत | |
अधिकृत वेबसाईट | joinindianarmy.nic.in |
अग्निपथ योजनेतून लष्करात उमंद करिअर घडविण्याची अभूतपूर्व संधी युवकांना आजपासून उपलब्ध झाली आहे. अवघ्या चार वर्षात शिस्त आणि कौशल्य घेऊन देश घडविण्यासठी पहिली पिढी तयार होण्याचा सुरुवात आजपासून होत आहे. आर्मीमध्ये अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.
- भारतीय लष्कारात अग्निवीरांसाठी करिअर घडविण्याची अभूतपूर्व योजना आजपासून तरुणांसाठी उपलब्ध होत आहे.
- यापूर्वी वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिला टप्पा झाला.
- आता दुस-या टप्प्यात लष्करात पदभरतीची संधी उपलब्ध झाली आहे.
- लष्करात साहस, हिंमत आणि जमिनीवरील युद्धात दुष्मानाला थेट भिडण्याचे कौशल्य तरुणांच्या अंगी भिनेल.
- हे तरुण चार वर्षानंतर कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही आव्हानांशी दोन हात करायला तयार होतील.
- चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे.
- अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणा-या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल.
- त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात.
- त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत.
- एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे.
- अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे.
- लष्कारातील अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीला(Online Registration) आजपासून 1 जुलैपासून सुरुवात होत आहे.
- नोंदणीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे या वर्षांच्या शेवटी प्रशिक्षण सुरु होईल.
Table of Contents
technical la science stream chech person lagatat ka