भारतीय लष्करात ७१,३२४ जागा रिक्त!
Indian Army 71000 Posts
भारतीय सैन्यामध्ये 71,324 जागा रिक्त असून, त्यात 8,792 जागा या अधिकार्यांच्या आहेत. सरकारने सैन्यातील संधींकडे युवकांना आकर्षित करण्यासाठी सध्या विशेष उपक्रम हाती घेतला आहे. राज्यसभेत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती सोमवारी दिली.
तृणमूल काँग्रेसचे मानस रंजन भुनिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नाईक म्हणाले की, लष्करातील सेवेकडे युवकांनी एक उत्तम संधी म्हणून पाहावे याकरिता उत्तम वेतन, बढतीच्या उदंड संधी आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दलचे बक्षीस तसेच जोखमीच्या प्रसंगात भरपाईची वाढीव रक्कम आदी तरतुदी सरकारने केल्या आहेत.
लष्करातील नागरी सेवा पाहता या पदांसाठी उमेदवारांची तीव्र टंचाई आहे. अ वर्गात 3782, ब वर्गात 34,289 तर अन्य श्रेणींमध्ये 2.01 लाख कर्मचारी-अधिकार्यांची लष्कराला गरज आहे. वायुसेना आणि नौसेनेच्या तुलनेत स्थलसेनेत अधिक जागा रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App