भारतीय हवाई दल भरती २०१९

Indian Air Force Recruitment 2019

भारतीय हवाई दल येथे एअरमेन पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – एअरमेन
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
  • वेतनश्रेणी – रु. १४,६००/-
  • वयोमर्यादा – उमेदवार २१ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्तासेक्रेटरी, एअर फोर्स स्पोर्ट कंट्रोल बोर्ड सी / ओ एअर फोर्स स्टेशन नवीन दिल्ली रेस कोर्स, नवीन दिल्ली – ११०००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट1 Comment
  1. Krushna Eknath Gaikwad says

    Plz call me 9527487013

Leave A Reply

Your email address will not be published.