10 वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी; ऑनलाईन अर्ज करा!! | IAF Agniveer Bharti 2024
Indian Air Force Agniveer Online Application 2024
Agniveervayu Bharti 2024
Indian Air Force Agniveer Bharti 2024: Indian Airforce (IAF – Bharatiya Vayu Sena) Invites applications for the posts of “Air Force Agniveer Vayu”. There are total of various vacancies are available. The application is to be done online. Applications will start from 08th July 2024. Also, the last date to apply is 28th July 2024. Interested candidates can visit the official website of IAF Agniveervayu agnipathvayu.cdac.in. For more details about Agniveervayu Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
भारतीय संरक्षण दल अंतर्गत “वायुसेना अग्निवीर वायु” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 जुलै 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅12वी कॉमर्स नंतर काय करायचं? - महत्वाचे नवीन करियर कोर्सेस आणि माहिती!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅विद्यार्थ्यांना मिळणार घराजवळ दाखले; महा ई-सेवा केंद्रात मिळणार सुविधा!- पूर्ण माहिती
✅पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 144 रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वायुसेना अग्निवीर वायु
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 17.5 – 21 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 जुलै 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
Educational Qualification For IAF Agniveervayu Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वायुसेना अग्निवीर वायु |
|
Salary For IAF Agniveervayu Notification2024
पदाचे नाव | वेतन |
वायुसेना अग्निवीर वायु |
|
How To Apply For Agniveervayu Notification 2024
- केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज 08 जुलै 2024 पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For indianairforce.nic.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/admqz |
👉 ऑनलाईन अर्ज करा (08 जुलै 2024 पासून सुरु होतील ) | https://shorturl.at/eopI6 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://indianairforce.nic.in/ |
Table of Contents
Date Extend
Form bharaychi last date ky ahe