Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयकर सेटलमेंट आयोग भरती २०२०

Income Tax Settlement Commission Recruitment 2020

Income Tax Settlement Commission Recruitment 2020 : आयकर सेटलमेंट आयोग येथे वरिष्ठ खाजगी सचिव, खासगी सचिव, स्टेनोग्राफर, चौकशी अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ खाजगी सचिव, खासगी सचिव, स्टेनोग्राफर, चौकशी अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक
  • पद संख्या – ३० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासचिव, प्रधान पीठ, आयकर समझोता आयोग, 9 वा मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली – ११०००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Income Tax Settlement Commission Bharti 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2TCo8M2
अधिकृत वेबसाईट : www.india.gov.in

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड