आयकर विभागात ३६५ पदे रिक्त, त्वरित भरण्याची मागणी!! | Income Tax Department Nagpur Bharti 2024

Income Tax Department Nagpur Bharti 2024

 

Income Tax Department Nagpur Bharti 2024

प्रधान मुख्य आयकर आयुक्त (पीसीसीआयटी) नागपूर विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ३६५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. एकीकडे देशात आयकरदात्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रिक्त पदे भरण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयातर्फे पुढाकार घेण्यात येत नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर कार्यालयातील दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२४ पर्यंत रिक्त पदांची संख्या ३६५ आहे. ही संख्या ३१ मार्च २०१४ पर्यंत २७६ होती. दहा वर्षांच्या कालावधीत रिक्त पदांच्या संख्येत ८९ ने वाढ झाल्याची बाब माहिती अधिकार कोलारकर यांनी माहितीच्या (आरटीआय) अर्जावर नागपूर कार्यालयाने कार्यकर्ते अभय दाखल केलेल्या अधिकाराच्या पीसीसीआयटी, माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परिस्थितीत फारशी नाही. कर्मचारी सुधारणा झालेली मानसिक आणि शारीरिक ताणतणावात त्यांच्या खांद्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे त्यांची आणखीनच बिकट झाली आहे. अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळेच देशात आयकर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आयकर  विभागात खूपच कमी कर्मचारी असल्याची माहिती आहे. याच्च कारणांनी आयकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण वाढल . प्राप्त आकडेवारीनुसार, जानेवारी २०२४ पर्यंत आयकर नागपूर कार्यालयात १,२३४ पदे मंजूर असून त्यापैकी ८६९ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आणि ३६५ पदे रिक्त आहेत, तर ३१ मार्च २०१४ च्या आकडेवारीनुसार ९९० पदे मंजूर होती त्यापैकी ७१५ पदांवर कर्मचारी कार्यरत आणि २७६ पदे रिक्त होती सरकार देशात आयकरदात्यांची संख्या वाढविण्यावर भर देत आहे, तर दुसरीकडे करदात्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी-कमी होत ही या विभागाची शोकांतिका केंद्रीय अर्थमंत्रालयाने रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे. भरती प्रक्रियेने उच्च शिक्षितांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे कोलारकर यांनी सांगितले.

 

 

Income Tax Department Nagpur Bharti 2024: Income Tax Department Nagpur has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the recruitment is “Cost Accountant”. There are total of 02 vacancies are available. The job location for this recruitment is Nagpur. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 20th of March 2024. For more details about Income Tax Department Nagpur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

आयकर विभाग, नागपूर अंतर्गत “खर्च लेखापाल” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

 

  • पदाचे नावखर्च लेखापाल 
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नमुना आयकर अधिकारी (तकनीकी), कार्यालय प्रधान मुख्य आयकर आयुक्त नागपूर, खोली क्रमांक- 104, पहिला माळा, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिविल लाइन्स, नागपूर 440001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://incometaxindia.gov.in/

Income Tax Department Nagpur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
खर्च लेखापाल  02

How To Apply For Income Tax Department NagpurApplication 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For incometaxindia.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/lmYZ8
✅ अधिकृत वेबसाईट
https://incometaxindia.gov.in/

 


 

Income Tax Department Nagpur Bharti 2024

Income Tax Department Nagpur Bharti 2024: Income Tax Department Nagpur is going to recruit interested and eligible candidates for the Advocate posts. There are total of various vacancies are available. The job location for this recruitment is Nagpur. Applicants need to apply online (email)/ offline mode. The last date for submission of application is 19th of February 2024. For more details about Income Tax Department Nagpur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

आयकर विभाग, नागपूर अंतर्गत कील” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे./ अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर, कक्ष क्रमांक 104, पहिला मजला, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001
  • ई-मेल पत्ता [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख19 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://incometaxindia.gov.in/

How To Apply For Income Tax Department Nagpur Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For incometaxindia.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/dgFV8
✅ अधिकृत वेबसाईट https://incometaxindia.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड