IIT ISM धनबाद भरती २०१९
IIT ISM Dhanbad Recruitment 2019
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ मायन्स), धनबाद येथे उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अधीक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ अधीक्षक, कर्मचारी नर्स, कनिष्ठ अधीक्षक पदांच्या १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर व ४ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – पनिबंधक, सहाय्यक निबंधक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अधीक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ अधीक्षक, कर्मचारी नर्स, कनिष्ठ अधीक्षक
- पदसंख्या – २४२ पद
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन
- फीस –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. १००० /-
- राखीव प्रवर्गाती उमेदवारांसाठी – रु. ५०० /-
- ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (इंडियन स्कूल ऑफ मायन्स), धनबाद झारखंड – ८२६ ००४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ पदाकरिता – ४ नोव्हेंबर २०१९
- उर्वरित पदाकरिता – ४ डिसेंबर २०१९
- महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App