Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे भरती २०१९

IIT Bombay Recruitment 2019 IIT Bombay Recruitment 2019

भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे येथे कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ अधीक्षक, भाषा शिक्षक, विद्यार्थी समुपदेशक, सहाय्यक, कनिष्ठ डिझाइन सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ अधीक्षक, भाषा शिक्षक, विद्यार्थी समुपदेशक, सहाय्यक, कनिष्ठ डिझाइन सहाय्यक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड