भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती २०१९

IIT Bombay Recruitment 2019

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे पार्ट-टाईम फिजिशियन, विझिटिंग ऑर्थोपेडिक सर्जन पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS/ MD/ DNB, M.S/DNB असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तासेमिनार रूम, आयआयटी हॉस्पिटल, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, पवई, मुंबई – ४०००७६
  • मुल्खातीची तारीख – १६ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !