IISER पुणे भरती २०१९
IISER Pune Vacancies 2019
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे डॉक्टरेट सहकारी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. डॉक्टरेट सहकारी पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. प्रकल्प सहाय्यक पदाकरिता मुलाखतीची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – डॉक्टरेट सहकारी, प्रकल्प सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पृथ्वी विज्ञान / भौतिकशास्त्र / संगणक विज्ञान मध्ये M.S / M.Sc. आणि भौतिकशास्त्रात Ph.D. असावा.
- वयोमर्यादा –
- डॉक्टरेट सहकारी पदाकरिता उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- प्रकल्प सहाय्यक पदाकरिता उमेदवाराचे वय २८ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ई-मेल करण्याचा पत्ता – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता – सेमिनार कक्ष क्रमांक ३२, २ रा मजला, मुख्य इमारत, IISER पुणे, डॉ. होमी
भाभा रोड, पुणे – ४११ ००८ - अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९ (डॉक्टरेट सहकारी)
- मुलाखतीची तारीख – २५ ऑक्टोबर २०१९ सकाळी १०.०० वा. (प्रकल्प सहाय्यक)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App